thief

चिंचपोकळीत आगमन सोहळ्यात चोरांची हातसफाई; 50 हून अधिक गणेशभक्तांचे मोबाईल चोरीला

चिंतामणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीच्या आगमनावेळी मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले

Aug 27, 2022, 08:23 PM IST

तांत्रिकाच्या सांगण्यावरून मालकिनीने मोलकरणीसोबत केलं धक्कादायक कृत्य

तांत्रिकाच्या सांगण्यावरून मालकिनीने मोलकरणीसोबत धक्कादायक कृत्य केल्याची घटना समोर आली आहे

Aug 15, 2022, 05:18 PM IST

Video : आधी देवीच्या पाया पडला आणि...; चोरीचा अनोखा व्हिडीओ व्हायरल

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे

Aug 10, 2022, 09:00 PM IST

अचानक मुलींचे अंडरगारमेंट्स होऊ लागले चोरी, समोर आलं धक्कादायक कारण

मुलीने हा प्रकार तिच्या मैत्रिणींना सांगितल्यावर त्यांच्यासोबतही असाच प्रकार घडल्याचे समोर आले. 

Aug 9, 2022, 09:28 PM IST
Mumbai Becoming Hotspot For Theft And Robbers PT53S

मुंबईत मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले

Mumbai Becoming Hotspot For Theft And Robbers

Jun 4, 2022, 04:30 PM IST

सावधान! एकटं प्रवास करणं ठरु शकतं घातक

मुंबईत कारमधून एकटे प्रवास करताय? किंवा ओला सारख्या कॅबमधून प्रवास करत असाल तर सावधान कारण तुम्हाला लुटण्याची शक्यता आहे. 

Jun 3, 2022, 09:16 AM IST

चोरी करायला गेले आणि आठव्या मजल्यावरुन थेट खाली पडले, एकाचा मृत्यू

चोरी करण्यासाठी दोन चोर बहुमजली इमारतीत शिरले, पण वॉचमन आल्याचं पाहताच... 

May 17, 2022, 05:35 PM IST

दरवाजा उघडा पाहून घरात शिरला चोर! डाव फसल्याने सटकली, पती-पत्नीवर केला वार

चोरीचा डाव फसल्याचे लक्षात येताच चोरट्याने केले पती-पत्नीवर चाकूनी वार, पतीचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी

Feb 28, 2022, 06:47 PM IST

मंदिरात येऊन देवाच्या पाया पडला, दानपेटी घेऊन फरार झाला, Video व्हायरल

बारामती तालुक्यातील एका मंदिरातील प्रकार सीसीटिव्हीत कैद 

Feb 21, 2022, 06:59 PM IST