राष्ट्रपती भवनातील सुरक्षारक्षक मित्रांसोबत टाकत होता बँकेत दरोडा, पोलिसांनी केली अटक
राजस्थानमधील झुंझनूं जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे.
Feb 11, 2018, 05:48 PM ISTनागपूरमध्ये एटीएम फोडून लाखोंची रोकड लंपास
नागपूर जिल्ह्यातील हिंगणा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील डोंगरगाव येथील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून चोरांनी लाखोंची रोकड लंपास केली.
Jan 12, 2018, 02:45 PM ISTनाशिक | महिला पोलिसाचा भाऊच निघाला सोनसाखळी चोर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 22, 2017, 08:29 PM ISTवाहनचालकांना लुटणाऱ्या एका कार स्पार्क गँगला बेड्या ठोकल्या
कारने प्रवासाचा बेत आखत असाल तर सावधान...तुमच्या असहाय्यतेचा फायदा कोणी घेणार नाही याची काळजी घ्या...मुलुंडच्या नवघर पोलिसांनी वाहनचालकांना लुटणाऱ्या एका कार स्पार्क गँगला बेड्या ठोकल्या आहेत.
Dec 20, 2017, 08:14 PM ISTनवी मुंबई | एपीएमसी व्यापाऱ्याच्या घरी २ कोटींचा दरोडा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
कपडे काढून व्हायचा नग्न, मग करायचा चोरी...
माणूस कोणत्याही क्षेत्रात असला तरी, त्याचा व्यक्ती तितक्या प्रवृत्ती हा गुण दिसतोच. एका चोरट्याच्या बाबतीतही ही बाब पुढे आली आहे. हा चोरटा चोरी करण्यापूर्वी चक्क स्वत:ची कपडे उतरवून नग्न होत असे आणि मगच चोरी करत असे.
Oct 31, 2017, 05:20 PM ISTया कारणाने चोराने परत केले पाकीट...
चोरांना देखील भावना असतात हे या घटनेवरून सिद्ध होते. ही घटना आहे मध्य प्रदेशातील होशंगाबाद येथील.
Sep 18, 2017, 08:51 AM ISTचोरीसाठी गेलेला चोर दुकानातच अडकला...
इंदिरानगर येथील मुख्य रस्त्यावरील बापू बंगला चौकातील स्टेशनरीचे दुकान चोरट्यांनी फोडले.
Sep 15, 2017, 10:13 AM ISTपोलिसांच्याच घरी चोरी करणाऱ्या तरुण-तरुणीला अटक
भायखळा पोलीस वसाहतीत राहणा-या दोन पोलिसांच्या घरीच चोरी झाल्याची घटना घडली आहे.
Aug 23, 2017, 04:05 PM ISTजळगावात धनिकांना लुटणारी टोळी गजाआड
मोबाईल क्रमांक मिळवून जळगावात सधन, शेतकरी, व्यापारी तसंच धनिक लोकांना लुटणारी महिलांची टोळी रामानंदनगर पोलिसांनी अटक केलीय.
Aug 18, 2017, 07:02 PM ISTमुंबई पोलिसांनी टोमॅटो चोराच्या मुसक्या आवळल्या
काहीशा विचित्र पण गंभीर चोराच्या मुसक्या आवळण्यात नवी मुंबई पोलीसांना यश आले आहे. पोलिसांनी चक्क एका टोमॅटो चोराला सखोल तपास करून ताब्यात घेतले आहे. चंद्रशेखर राधेश्याम गुप्ता (वय 54) असे आरोपीचे नाव आहे.
Aug 17, 2017, 04:19 PM ISTमित्रासाठी कायपण...मित्राच्या लग्नासाठी केली चोरी
मित्राच्या लग्नासाठी पैशाची गरज असल्याने मित्रांनी मिळून दुकानात घरफोडी केल्याचा प्रकार उल्हासनगर मध्ये समोर आला आहे.
Aug 10, 2017, 09:38 PM ISTरत्नागिरीत अट्टल घरफोड्या गजाआड
नवी मुंबई, रत्नागिरी आणि सांगली पोलिसांच्या नाकीनऊ आणणारा परशुराम शेडगे. त्याच्या चो-यांच्या कारनाम्यामुळे पोलीस चांगलेच चक्रावून गेलेत. रत्नागिरी, गुहागर, चिपळूणमध्ये घरफोड्यांचं प्रमाण वाढलं होतं. चोरांना जेरबंद करण्यासाठी रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून कसून शोध सुरू होता. या तपासात परशुराम शेडगेवरही पोलिसांचं लक्ष होतं.
Mar 24, 2017, 11:07 PM ISTलग्नातून वधूचे दागिने चोरणारा अखेर गजाआड
नाशकात लग्नातून वधूचे दागिने चोरणारा 'बंटी' गजाआड करण्यात आला आहे. लग्न सोहळा सुरु असताना मंगल कार्यालयातून वधूचे या चोराने लांबवले होते.
Mar 5, 2017, 10:15 PM ISTरेल्वेच्या 'दबंग लेडी'नं चोरांना शिकवला चांगलाच धडा!
चोरी करण्यासाठी आलेल्या लुटारूंना एका महिला क्लार्कने तिच्या दबंग स्टाईलने पिटाळून लावलं.
Jan 5, 2017, 04:58 PM IST