third umpire

भारत-वेस्ट इंडिज सीरिजमध्ये पहिल्यांदाच वापरला जाणार हा नियम

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या टी-२० सीरिजला आजपासून सुरुवात होत आहे.

Dec 6, 2019, 01:44 PM IST

नो बॉलच्या चुका रोखण्यासाठी आयसीसीचा मोठा निर्णय

क्रिकेटमध्ये नो बॉलमुळे होणाऱ्या चुका आणि वाद रोखण्यासाठी आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे.

Aug 7, 2019, 09:39 PM IST

video : जेव्हा धोनी अंपायरवर भडकतो

भारतीय संघाचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनी आपल्या शांत स्वभावासाठी प्रचलित आहे. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एका मॅचमध्ये अंपायर्सनी निर्णय बदलल्यानंतर धोनीचे रौद्ररुप पाहायला मिळाले. व्हिडीओ बातमीच्या खाली आहे.

Apr 12, 2016, 12:32 PM IST

आयपीएलमध्ये मोठा बदल, प्रेक्षक होणार थर्ड अम्पायर

इंडियन प्रीमियल लीग(आयपीएल) च्या नवव्या हंगामासाठी एक मोठा बदल करण्यात आला आहे. या हंगामात मैदानात उपस्थित प्रेक्षकांनाही थर्ड अम्पायरला विचारण्यात आलेल्या प्रश्नावर आपले मत देता येणार आहे. आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी मंगळवारी याबाबतची माहिती दिली. 

Apr 6, 2016, 12:17 PM IST

'थर्ड अंपायर'ला विराटनं घेतलेला 'क्लीन कॅच' दिसला नाही?

मीरपूर वनडे मॅच दरम्यान तमीम इकबाल याला 'नॉट आऊट' देण्याचा निर्णय वादात अडकलाय.

Jun 23, 2015, 01:39 PM IST