thriller movie sapala

'सापळा' या आगामी थ्रिलर सिनेमाचं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला; 19 जानेवारीला सिनेमा रिलीज

'सापळा' हा आगामी मराठी चित्रपट  १९ जानेवारी २०२४ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून त्याचे पोस्टर गुरुवारी २१ डिसेंबर रोजी एका दिमाखदार समारंभात प्रदर्शित करण्यात आले.

Dec 21, 2023, 07:59 PM IST