ties

बंगाली - मराठी पद्धतीनं सईचं शुभमंगल

सई सोमवारी अडकली विवाहबंधनात 

Dec 1, 2020, 07:13 PM IST

मोस्ट एलिजिबल बॅचलर अभिनेता विवाहबंधनात

पाहा त्याच्या लग्नसोहळ्यातील काही खास क्षण 

Apr 21, 2019, 11:14 AM IST

अभिनेत्री स्मिता तांबे अडकली विवाह बंधनात

स्मिता तांबेने अभिनेता विरेंद्र द्विवेदीसोबत मुंबईत 18 जानेवारी रोजी लग्न केलं आहे.

Jan 19, 2019, 12:58 PM IST

ही स्टार किड अडकली विवाह बंधनात

कुणासोबत केलं लग्न 

Dec 15, 2018, 12:43 PM IST

राहुल महाजनने कुणासोबत केलं तिसरं लग्न

वयाने एवढी लहान आहे तिसरी पत्नी 

Nov 23, 2018, 04:27 PM IST

मूल भारतीय असेल की पाकिस्तानी? सानियानं दिलं प्रत्यूत्तर...

सानिया मिर्झानं भारताकडून सहा डबल्स टायटल्स आपल्या नावावर केलेत

Aug 14, 2018, 09:04 AM IST

ठाणे | भारत इस्त्रायल मैत्रीचा अनोखा बंध

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 26, 2018, 10:10 PM IST

...म्हणून जम्मू-काश्मीरमध्ये गर्दीनं पोलिसालाच खुर्चीला बांधून ठेवलं!

जम्मू - काश्मीर पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याला स्थानिकांच्या रोषाला सामोरं जावं लागल्याची घटना घडलीय. एका महिलेचे तिच्या परवानगीशिवाय फोटो घेतल्यानं हा प्रकार घडल्याचं समजतंय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झालाय. 

Oct 14, 2017, 11:42 PM IST

मध्यपूर्वेतल्या पाच देशांनी कतारसोबतचे संबंध तोडले

सौदी अरेबिया, इजिप्त, बहारीन, संयुक्त अरब अमिराती आणि येमेन या पाच देशांनी कतारसोबत आपले राजनैतिक संबंध संपुष्टात आणले आहेत. 

Jun 5, 2017, 10:49 PM IST

भारताला दिली चीनने खुलेआम धमकी

 भारताने चीनशी मुकाबला करण्यासाठी व्हिएतनामसोबत आपले लष्करी संबंध मजबूत केले तर या भागात वाईट परिस्थिती निर्माण होईल, मग चीन हातावर हात धरून बसणार नाही, असे वृत्त चीनच्या सरकारी मीडियाने दिले आहे. 

Jan 11, 2017, 09:31 PM IST