tips

'भारताला पराभूत करणं अशक्य नाही, फक्त...'; गिलक्रिस्टने सांगितला टीम इंडियाला हरवण्याचा फॉर्म्युला

Adam Gilchris Tips To Beat Team India In World Cup 2023: भारताने आतापर्यंत साखळीफेरीतील आपले सर्व सामने जिंकले असून 8 सामन्यांमधील विजयासहीत 16 पॉइण्ट्सहीत अव्वल स्थान पटकावलं आहे. भारताला पराभूत करणं कोणालाही जमलेलं नाही.

Nov 10, 2023, 09:15 AM IST

मखाने दुधात भिजून खालल्यास पुरुषांना मिळतील 'हे' फायदे

मखनासोबतचे दूध आपल्या शरीराला कोरोनरी रोगांपासून बचाव करून आणि हृदय निरोगी ठेवण्यास फायदेशीर ठरते. तुमचे शरीर निरोगी ठेवण्यासाठी, मखनासोबत दुधाचे सेवन सुरू करा कारण ते आपल्या शरीरासाठी अत्यंत निरोगी आणि फायदेशीर मानले जाते. मखानामध्ये अल्कलॉइड नावाचा घटक आढळतो, दूध आणि माखणा या दोन्हीमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण चांगले असते, जे आपला रक्तदाब आणि हृदयाचे ठोके नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. ते फोलेटचे समृद्ध स्त्रोत देखील आहेत - एक जीवनसत्व प्रकार जो आपल्या हृदयाचे आरोग्य मजबूत आणि राखण्यात महत्वाची भूमिका बजावते.

Sep 7, 2023, 06:27 PM IST

व्यायाम न करता 'असे' वजन कमी करा

वापरलेल्या आणि खर्च केलेल्या कॅलरींचे प्रमाण वजन व्यवस्थापन ठरवते. वजन कमी करण्यासाठी, एखाद्या व्यक्तीने वापरलेल्या कॅलरीजपेक्षा जास्त कॅलरी बर्न करणे आवश्यक आहे. वजन कमी करण्यासाठी कॅलरीची कमतरता राखणे आवश्यक आहे. कॅलरीजचा प्रकार देखील फरक करतो. वजन कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपल्या गरजेनुसार संतुलित आहार घेणे.

Sep 4, 2023, 06:40 PM IST

Weight Loss: झोपेत वजन कंट्रोल करायचंय? 'या' टीप्स करा फॉलो; व्यायाम आणि डाएटलाही विसरा

Weight Loss : वाढत्या वजनामुळे त्रस्त होऊन अनेकजण वजन कमी करण्यासाठी डाएट ( Diet ) किंवा जीम ( Gym ) सुरू करतात. तुम्ही घरी बसून वजन कमी ( Weight Loss ) करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही झोपण्यापूर्वी या सोप्या टिप्स फॉलो करू शकता. 

Jul 9, 2023, 07:31 AM IST

काळे पडलेले ढोपरे, कोपर आणि मान मिनिटात करा स्वच्छ, घरच्या घरी तयार करा Beauty Pack

Dark Patchy Neck Home Remedies: रणरणत्या उन्हामुळे चेहारा टॅन झाला आहे? चेहरा गोरापान पण मान, कोपरे किंवा ढोपर काळं पडलं आहे. आता काळजी नको घरच्या घरी तयार करा नैसर्गिक Beauty  Pack 

Jun 16, 2023, 10:19 AM IST

Health Tips : रोज एक सफरचंद खाताय? मग 'ही' महत्त्वाची माहिती जाणून घ्या...

Health Benefits of Eating Apples : रोज फळे खाल्ल्याने स्मरणशक्ती चांगली राहते असे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. फळे खाण्याने मानसिक आणि शारीरिक असे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. भारतात अनेक प्रकारच्या फळांचे पिक घेतले जातात. पण अशी काही फळे आहेत ज्यासोबत तुम्ही इतर पदार्थाचे सेवन केल्यास शरिरासाठी ते घातक ठरु शकतात. 

Jun 9, 2023, 04:21 PM IST

Driving Tips : कार चालवताना अचानक ब्रेक फेल झाला...., जाणून घ्या 'या' टिप्स

Driving Tips In Marathi : तुम्ही गाडी कितीही व्यवस्थितत चालवलीत तरी गाडी आपल्याला धोका दिला तर जीवाला मुकावे लागते. गाडी चालवताना गाडीचा कोणता भाग कधी खराब होईल हे सांगता येणार नाही.

Jun 8, 2023, 12:41 PM IST

Marriage Tips: लग्नाच्या पहिल्या रात्री स्त्रियांना हव्या असता 'या' गोष्टी!

Husband Wife Relationship:  लग्न म्हणजे दोन जिवांचे आणि शरीराचे मिलन. या दोघांमुळे दोन कुटुंब एकत्र येतात आणि नव्या पाहुण्यांना आपलेसे करतात.

Jun 6, 2023, 12:15 PM IST

सुका मेवा लगेच होतो खराब? मग 'या' टिप्स करा फॉलो

How to Keep Dry Fruits Fresh For Long Time : तुमच्याही घरात लगेच होतो सुका मेवा खराब? बुरशी, कीड ते वास येण्यापर्यंत अशा समस्या तुम्हालाही उद्भवतात का? मग त्यासाठी काय करायला हवं असा प्रश्न पडला असेल तर आजच वाचा ही बातमी नक्कीच तुम्हाला होईल फायदा...

Jun 5, 2023, 06:18 PM IST

Health Tips : भात की चपाती? वजन कमी करण्यासाठी काय आहे उत्तम? जाणून घ्या 'या' गोष्टी

Weight Loss tips :  वजन कमी करणे हे सोपं काम नाही पण आपल्याला वाटतं तितकं अवघड देखील नाही. वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. तरीदेखील अनेकांच्या वजनात काहीच फरक पडत नाही. अशा लोकांना नेमकं काय करावे ते जाणून घ्या...

Apr 13, 2023, 01:05 PM IST

Eye Care Tips : डोळे निरोगी ठेवण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

Diet Plan For Eye Health :  काम असो किंवा मनोरंजन आपला बराच वेळ स्क्रिन समोर जातो. ऑफीसमध्ये दिवसभर कॅम्प्युटरवर किंवा लॅपटॉपवर काम करण्यात वेळ जातो.

 

Apr 10, 2023, 04:51 PM IST

Beauty Hacks : काळे पडलेले ढोपरे, कोपर आणि मान मिनिटात करा स्वच्छ...घरच्या घरी या टिप्स येतील कामी

Skincare : चेहरा गोरापान, पण मान काळी पडलीये ? हाताचे कोपरे किंवा ढोपर काळे असतील तर चारचौघात वावरताना ते बरं दिसत नाही. यावर काही सोप्पे आणि रामबाण उपाय आहेत जे तुम्ही वापरलेत तर यापासून सुटका मिळेल

Mar 1, 2023, 05:41 PM IST

SmartPhone Hacks : स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी स्मार्ट टिप्स ; फोनला ठेवा प्रोटेक्टेड

(smartphone tips) त्यासाठी फोन लॉक केला जाऊ शकतो, असे वैशिष्ट्य आजकालच्या प्रत्येक स्मार्टफोनमध्ये आहे, परंतु स्मार्टफोनच्या आत असलेले अ‍ॅप्स लॉक करण्यासाठी, सहसा थर्ड पार्टी अ‍ॅप्स डाउनलोड करणे आवश्यक असते. त्याशिवाय तुम्ही अ‍ॅप्सला लॉक लाऊ शकत नाही, परंतु असे थर्डपार्टी अ‍ॅपस हे कधीही सुरक्षित नसतात. (smartphone tips)

Feb 23, 2023, 05:54 PM IST

Kitchen tips : मासे आणि चिकन धुताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर...!

Kitchen tips: मासे किंवा चिकन जर तुम्ही खात असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असेल. कारण घरी मासे आणि चिकन आणल्यानंतर ते सर्वसाधारणपणे स्वच्छ केले जाते आणि धुतले जाते. पण तुम्हालाही मासे किंवा चिकन आणल्यानंतर साफ करण्याची अशी सवय लागली असेल तर तुमच्या आरोग्यासाठी ही गोष्ट चांगली नाही. आज आपण जाणून घेणार आहोत मासे आणि चिकन स्वच्छ करण्याची योग्य पद्धत. 

Feb 19, 2023, 02:59 PM IST

Electric Bill: घराच्या छतावर हे छोटे डिव्हाइस एकदा बसवा, कायमस्वरुपी वीज मोफत ! हजारो लोकांकडून होतोय वापर

Free Electric Bill: Electric Bill Reduce: तुमचे विजेचे बिल भरमसाठ येत आहे का? आता नो टेन्शन ! तुम्ही हे मशीन वापरले तर वीज बिल होईल एकदम फ्री.

Feb 12, 2023, 07:49 AM IST