tipu sultan

टीपू सुलतानच्या तोंडाला फासलं काळं, चित्रपटाच्या पोस्टरवरुन नवा वाद

Tipu Sultan Film:कर्नाटक विधानसभेच्या मतदानाची तारख जसजशी जवळ येतेय, तसतसं राजकीय वातावरण आणखी तापू लागलं आहे. आता टीपू सुलतान चित्रपटावरुन नाव वाद उभा राहिला आहे.

May 4, 2023, 03:44 PM IST

सावरकर पोस्टरवरुन शिवमोग्गा येथे मोठा तणाव; जमावबंदीनंतर शाळा, कॉलेज बंद

Shivamogga:वीर सावरकर यांच्या पोस्टरवरुन कर्नाटकातील शिवमोगामध्ये तणाव निर्माण झाला आहे. शिवमोगामध्ये उद्यापर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.  

Aug 16, 2022, 11:15 AM IST

टिपू सुलतान यांच्या 'या' तसबीरीची खरी किंमत जाणून विश्वासच बसणार नाही

जाणकारांकडून जाणून घ्या, या चित्रात आहे तरी काय? 

Apr 1, 2022, 10:34 AM IST

टिपू सुलतान नामकरण! भाजप आणि सेनेत खडाजंगी; भाजपनेत्याचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

Tipu sultan rename issue mumbai : मुंबईतील मैदानाला टिपू सुलतान नावाचा अवैधरित्या फलक लावल्याचा आरोप करीत भाजप नेत्यांनी सत्ताधारी शिवसेनेला धारेवर धरले आहे

Jan 28, 2022, 09:32 AM IST

'कोणाला दंगल हवी आहे, करुन तर दाखवा' शिवसेनेचं भाजपाला आव्हान

मैदानाला टिपू सुलतान नाव देण्यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली

Jan 27, 2022, 03:41 PM IST
Pravin Darekar Statement On Tipu Sultan Name Of Ground At Malad In Mumbai PT2M29S

VIDEO! मैदानाला टिपू सुलतान नाव देण्यावरुन भाजप आक्रमक

Pravin Darekar Statement On Tipu Sultan Name Of Ground At Malad In Mumbai

Jan 26, 2022, 10:45 PM IST

टिपू सुलतान वादात शिवसेनेची उडी, महापौरांनी दाखवले पुरावे

मुंबईतल्या मैदानाला टिपू सुल्तानचं नाव दिल्यानं आता भाजप-शिवसेनेत वाद

Jan 26, 2022, 09:27 PM IST
Aslam Shaikh Speech On BJP Aggressive On Tipu Sultan Name Of Ground At Malad In Mumbai PT4M37S

VIDEO | टिपू सुल्तान नावाला भाजपचा विरोध, काय म्हणाले असल्म शेख?

Aslam Shaikh Speech On BJP Aggressive On Tipu Sultan Name Of Ground At Malad In Mumbai

Jan 26, 2022, 06:05 PM IST
Aslam Shaikh Statement On BJP Aggressive On Tipu Sultan Name Of Ground At Malad In Mumbai PT4M25S

VIDEO | टिपू सुल्तान नावाला भाजपचा तीव्र विरोध

Aslam Shaikh Statement On BJP Aggressive On Tipu Sultan Name Of Ground At Malad In Mumbai

Jan 26, 2022, 05:05 PM IST

मैदानाच्या नावावरुन राडा! 'टिपू सुलतान'चा वाद पेटला, लोकार्पणाआधी भाजप आक्रमक

भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवलं, कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची

Jan 26, 2022, 04:25 PM IST