VIDEO : नाद करा पण पुणेकरांचा कुठं... तब्बल 25 किलो सोनं घालून पुणेकर जोडपं तिरुमलाच्या दर्शनाला
Viral Video : नाद करायचा नाय अशी एक मराठीत म्हणे आहे. ही म्हण पुणेकरांना कायम लागू होते. पुण्यातील एका कुटुंबाने तर अख्या देशाच लक्ष वेधून घेतलंय. 25 किलो सोनं अन् सोन्याचा मुलामा असलेली कार घेऊन हे थेट पोहोचले तिरुमलाच्या दर्शनाला
Aug 24, 2024, 01:22 PM ISTलोकसभा निवडणुकीपूर्वी मोदींनी घातलं व्यंकटेशाला साकडं..
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सकाळी आंध्र प्रदेश मधील तिरुपती बालाजीचे दर्शन घ्यायला पोहचले. त्यांनी याबद्दल सोशल मीडिया अकाऊंटवरून फोटो शेअर करत 140 कोटी भारतीयांच्या आरोग्याबद्दल व्यंकटेश्वरला साकडं घातलं आहे.
Nov 27, 2023, 11:39 AM ISTTirupati Trust Declare their Property | अबब! तिरुपती देवस्थानाकडे इतक्या कोटींची संपत्ती, ट्रस्टने केला खुलासा
You will be amazed to see the wealth of so many crores at Tirupati Devasthan, watch the video
Nov 7, 2022, 10:35 AM ISTTirupati Temple net worth : हे भगवान! तिरुमला तिरुपती ट्रस्टकडे इतकं टन सोनं, रोकड अन् मालमत्ता...
Tirupati Balaji Asset Details : देवस्थानमने आपली संपत्ती जाहीर केल्यावर सगळ्यांचे डोळे पांढरे झाले आहेत. ट्रस्टकडे किती टन सोनं (gold), रोकड (cash) अन् मालमत्ता (property) आहे हे ऐकून तुम्ही चक्रावून जालं.
Nov 7, 2022, 08:58 AM ISTदेशातील सर्वात श्रीमंत मंदिराने केली No to Plastic ची घोषणा; आता बायोडिग्रेडेबल बॅगमध्ये मिळणार प्रसाद
देशातील सर्वात श्रीमंत श्री क्षेत्र तिरुपती बालाजी मंदिरात आता प्लास्टिक दिसून येणार नाही.
Aug 23, 2021, 07:40 AM ISTगाडीच्या इंजिनमध्ये ८ फूट लांब साप, पुढे असं काही झालं..
हा साप साधारण ८ फुटांचा असून याला पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली.
Jun 28, 2019, 12:25 PM ISTपंतप्रधान मोदींचा श्रीलंका दौरा; दौऱ्यानंतर वेंकटेश्वर मंदिरात दर्शन घेणार
श्रीलंका दौऱ्यानंतर ते भगवान वेंकटेश्वर मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत.
Jun 9, 2019, 01:22 PM ISTआंध्र प्रदेश | जगनमोहन रेड्डी तिरुपतीच्या दर्शनाला
आंध्र प्रदेश | जगनमोहन रेड्डी तिरुपतीच्या दर्शनाला
May 29, 2019, 05:10 PM ISTमुख्यमंत्र्यांनी केले तिरुमला मंदिरात सोन्याचे दागिने दान
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तिरुमला मंदिरात सोन्याचे दागिने दान केलेत. या दागिन्यांची किंमत 5 कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात येथ आहे.
Feb 22, 2017, 12:45 PM ISTआंध्र प्रदेशात तीन अतिरेकी घरात घुसले
आंध्र प्रदेशात घरात दहशतवादी घुसल्याने घबराट पसरली आहे. आंध्र प्रदेशच्या चित्तूरमध्ये पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. इथल्या एका घरात २-३ दहशतवादी लपले असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी या घराला घेरलं आहे.
Oct 5, 2013, 12:26 PM IST