to the point

EXCLUSIVE : 'महायुतीला सत्तेच्या दुरुपयोगाचे परिणाम भोगावे लागणार', बच्चू कडूंचा थेट इशारा, म्हणाले 'इतका अतिरेक...'

Bacchu Kadu To The Point : "भाजपचा एकही माणूस घोटाळे करत नाही का?" असा प्रश्नही बच्चू कडू यांनी उपस्थित केला.

May 25, 2024, 11:23 AM IST
To The Point Bacchu Kadu 9 PM Promo 25 May 2024 PT40S

'सत्ता आहे म्हणून अतिरेक करु नका', झी २४ तासच्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत बच्चू कडू

'सत्ता आहे म्हणून अतिरेक करु नका', झी २४ तासच्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत बच्चू कडू

May 25, 2024, 11:20 AM IST
To The Point CM Eknath Shinde With Kamlesh Sutar 18 May 2024 PT34M54S

Eknath Shind Exclusive टू द पॉईंट : बॅगेतून पैसे नेण्याची वेळ माझ्यावर आली नाही - मुख्यमंत्री

Eknath Shind Exclusive टू द पॉईंट : बॅगेतून पैसे नेण्याची वेळ माझ्यावर आली नाही - मुख्यमंत्री

May 18, 2024, 12:55 PM IST

मी कुटुंबवत्सल..मी माझ्या कुटुंबाचा विचार करणारच- उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray on Family:  मी माझ्या कुटुंबाचा विचार करणारच असं उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलंय.

May 17, 2024, 02:15 PM IST

'मुंबईत गुजरातींची मस्ती भाजपमुळे वाढली' आदित्य ठाकरेंचा निशाणा...

Aaditya Thackeray To The Point Loksabha Election 2024 : भाजपमुळे मुंबईत गुजरातीत माणसाची मस्ती वाढली असा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसंच भाजप सरकार आल्यास घरोघरी सीसीटीव्ही लावतील, अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केलीय.

May 8, 2024, 01:59 PM IST

Exclusive : महायुतीला 'बिनशर्त' पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंवर आदित्य ठाकरेंचा घणाघात; म्हणाले, भाजपला...

Loksabha Election 2024 : राज्याच्या राजकारणात सर्वात मोठी घडामोड ठरली ती म्हणजे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महायुतीला मिळालेला बिनशर्त पाठिंबा. 

 

May 8, 2024, 09:57 AM IST