Gold Price Today : शुक्रवारी सोन्याचा दर झाला कमी, खरेदी करण्याची मोठी संधी
आज, शुक्रवारी 6 डिसेंबरला सोन्याचा दर काय? आज तुमच्या शहरात काय आहे सोने आणि चांदीचा दर?
Dec 6, 2024, 12:32 PM ISTघरी किती किलो सोनं ठेवू शकतो? नियम काय सांगतो?
घरी किती किलो सोनं ठेवू शकतो? नियम काय सांगतो?
Oct 28, 2024, 02:35 PM ISTआषाढीनिमित्त सोने खरेदीची संधी? जाणून घ्या आजचे दर
आषाढी कार्तिकीच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्यासाठी अनेकजण बाहेर पडतात. प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे दर जाणून घेऊया. दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमला 74 हजार 180 रुपये इतका आहे.कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर- 10 ग्रॅमसाठी 74 हजार 30 इतका आहे.चंदीगडमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 74 हजार 180 रुपये इतका आहे.चेन्नईमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 74 हजार 520 रुपये इतका आहे.सुरतमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 74 हजार 80 रुपये इतका आहे.जोधपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 74 हजार 180 रुपये इतका आहे.इंदौरमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 74 हजार 80 रुपये इतका आहे.लखनौमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 74 हजार 180 रुपये इतका आहे.पटनामध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 74 हजार 80 रुपये इतका आहे.मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचा दर- 10 ग्रॅम सोन्यासाठी 74 हजार 30 इतका आहे.
Jul 17, 2024, 12:38 PM ISTसोन्याच्या दरात पुन्हा वाढ; काय आहेत 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे भाव
Gold Price Today: सोन्याच्या दरांनी पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. काय आहेत सोन्याचे आजचे दर जाणून घ्या
Jul 11, 2024, 11:51 AM ISTसोन्याचे भाव गडगडले, 24 कॅरेट सोन्याचा दर ऐकून आत्ताच सराफा बाजार गाठाल
Gold Rate Today: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. त्यामुळं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Jun 3, 2024, 11:19 AM ISTGold Silver Price Today : चैत्र नवरात्रीच्या अगोदरच सोनं @71,000 रुपयांवर, का वाढला दर?
Gold Silver Price : 9 एप्रिलपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे. अशा स्थितीत घरांमध्ये शुभ कार्य सुरू होतील आणि सोने-चांदीची खरेदीही होईल. पण, नवरात्रीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. सोन्याने 71 हजारांचा आकडा पार केला आहे.
Apr 7, 2024, 09:57 AM ISTGold Silver Price: सणासुदीच्या दिवसात सोने-चांदी खरेदीची संधी, जाणून घ्या दर
Gold and silver Rate: 7 ऑगस्ट रोजी सराफा बाजारात सोन्याचा भाव 59 हजार 345 रुपये होता. जो आता 12 ऑगस्टला 58 हजार 905 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. म्हणजेच या आठवड्यात सोन्याची किंमत 440 रुपयांनी घसरली आहे.
Aug 13, 2023, 07:08 AM ISTग्राहकांना सुवर्णसंधी! सोन्याचे भाव उतरले, इतका कमी झाला 22 कॅरेटचा दर
Gold Silver Price Today : सोने-चांदी खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या दरवाढीला ब्रेक लागला असून 22 जून रोजी सकाळच्या सत्रात 22 कॅरेट, 24 कॅरेट सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. एकीकडे उन्हाचा पारा चढता असला तरी खरेदीदारांना मात्र उकळ्या फुटत आहे. दोन्ही मौल्यवान धातू स्वस्तात खरेदीची संधी आहे.
Jun 22, 2023, 10:36 AM ISTग्राहकांसाठी मोठी अपडेट! ताबडतोब जाणून घ्या 10 ग्रॅम शुद्ध सोन्याच्या किमती
Gold Price Today: सोन्याच्या किमतींमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायाला मिळते आहे. त्यामुळे आता सोन्याच्या किमतीत गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या (Gold Price Hike) किमतीतही मोठी वाढ झाली आहे. आजही सोन्याच्या किमती या वाढल्या आहेत.
Jun 1, 2023, 09:51 AM ISTआज 24K सोनं स्वस्त; 1 किलो चांदीच्या दरातही मोठी घसरण, खरेदीसाठी सुवर्णसंधी
Gold Sliver Price Today: सोन्याच्या दरात आज मोठी घसरण पाहायाल मिळाली आहे. 10 ग्रॅम सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता होती (Gold Price Prediction) परंतु आहे सोनं आणखी स्वस्त झाले आहे. सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी घसरण आहे त्यातून आज चांदीच्या (Sliver Price) दरात विक्रमी घट झाली आहे.
May 12, 2023, 11:00 AM ISTGold Price Today: मोठी बातमी! शुद्ध सोनं आणखी महागलं; जाणून घ्या आजचे प्रतितोळा सोन्याचे दर
Gold Price Today: सोन्याच्या दरात गेल्या काही महिन्यांपासून मोठी चढउतार झालेली (Gold Price Hike Today) पाहायला मिळाली आहे. आज मात्र सोन्याचे दर पुन्हा वधारले आहेत. येत्या काही काळात सोन्याचे भाव हे वाढण्याची शक्यता आहे. तेव्हा जाणून घेऊया काही दिवसात सोन्याचे भाव (Gold Price) कसे बदलले?
May 11, 2023, 08:59 AM ISTGold Price Today: सोनं खरेदी करण्याची आज सुवर्णसंधी; 24 कॅरेट सोनं आणखी स्वस्त
Gold Price Today: सोन्याच्या दरात आता मोठी घसरण पाहायला मिळत आहे. त्यातून आता सोन्याचे दरही अनेक स्थिरस्थावर (Gold Price Today Mumbai) राहताना दिसत आहेत. या आठवड्यात फक्त दोनदा किंवा तिनदाच सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. तेव्हा जाणून घेऊया आजचे सोन्याचे दर (Gold Rates) किती?
May 2, 2023, 10:16 AM ISTGold Sliver Price: महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी अपडेट; ग्राहकांसाठी खुशखबर
Gold and Sliver Price Today: आज महाराष्ट्र दिनाच्या मंगलमुहूर्तावर सोन्याच्या दरातही वाढ नाही. त्यामुळे आज सोन्याच्या (Gold Rates Today) खरेदीसाठी ग्राहकांकडे सुवर्णसंधी आहे. तुम्ही आज सुट्टीच्या दिवशी जर का सोनं खरेदी करण्यासाठी बाहेर पडणार असाल तर जाणून घ्या आजचे दर काय सांगतात.
May 1, 2023, 10:30 AM ISTGold Sliver Price: ऐन लग्नसराईत सोनं महागलं तर चांदी स्वस्त; जाणून घ्या किती आहेत आजचे दर!
Gold Sliver Price Today: सोनं आणि चांदीच्या दरात सध्या मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळील आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी सोन्याच्या (Gold Price Hike) दरात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. आता पुन्हा या किमती वाढल्या आहेत तेव्हा जाणून घ्या तुमच्या शहरातील दर नक्की (Gold Price in Your City) काय सांगतात?
Apr 30, 2023, 09:51 AM ISTGold Silver Rates: सोनं-चांदीच्या दरात आजही घसरण कायम, लग्नसराईसाठी खरेदीची सुवर्णसंधी
Gold and Sliver Price : सोन्याच्या किमती आता घसरू लागल्या आहेत आणि त्याचसोबत आता कालच्या सोन्याच्या किमतींनुसार (Gold Price Today) आजच्या दरात फारशी वाढ नाही की घट नाही. त्यातून आता लग्नसराईच्या या मौसमात सोनं खरेदी करण्याच्या सुवर्णसंधी (Price Hike) निर्माण झाली आहे.
Apr 29, 2023, 10:13 AM IST