today news in marathi

Panchang, 18 january 2023: वर्षातील पहिली एकादशीला असे करा व्रत,जाणून घ्या शुभ योग आणि महत्व

Panchang, 18 january 2023:  आज माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी असून या दिवशी लोक भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळविण्यासाठी उपवास करतात आणि दान करतात. 

Jan 18, 2023, 08:15 AM IST

Panchang, 17 january 2023: आज 30 वर्षांनंतर शनि कुंभमध्ये...., पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा

Aaj Ch Panchang, 17 january 2023: आज न्यायदेवता शनिदेव 30 वर्षांनी मकर राशी सोडून कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. शनिदेवाच्या राशी बदलामुळे काही राशींवर साडे सती आणि धैयाचा प्रभाव असेल.    

Jan 17, 2023, 08:29 AM IST

Petrol Diesel Price: 'या' शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर बदलले, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Petrol, diesel prices today: आठड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर जाहिर झाले असून यामध्ये वाहनधारकांना दिलासा मिळणार की नाही? जाणून घ्या तुमच्या शहरात पेट्रोल-डिझल महाग झाले की स्वस्त?  

Jan 16, 2023, 10:16 AM IST

Panchang, 16 january 2023: आठवड्यातील पहिला दिवस, पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा

Aaj Ch Panchang, 16 january 2023: आज आठवड्यातील पहिला दिवस म्हणजे सोमवार.  माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील नवमी तिथीचा शुभ आणि अशुभ योग आणि शुभ मुहूर्त

Jan 16, 2023, 08:11 AM IST

Panchang, 14 January 2023: आज भोगी; पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा

Aaj Ch Panchang, 14 january 2023: आज माघ महिन्यातील कृष्ण पक्ष सप्तमी तिथी आहे. पंचांगावरून जाणून घ्या 14 जानेवारीचा शुभ-अशुभ काळ, मुहूर्त आणि राहुकाल 

Jan 14, 2023, 08:06 AM IST

Sheena Bora Murder Case : मोठी बातमी! शीना बोरा अजूनही हयात?

Sheena Bora Murder Case : बहुचर्चीत शीना बोरा हत्या प्रकरणात मोठी बातमी समोर येत आहे. शीना बोरा अजूनही जिवंत आहे...मग खरचं शीनाची हत्या झाली होती की नाही असा सवाल उपस्थित राहत आहे. 

Jan 13, 2023, 08:41 AM IST

Panchang, 13 January 2023: आजचा दिवस खास, पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा

Aaj Ch Panchang, 13 january 2023: माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील पाचव्या तिथीचा शुभ आणि अशुभ योग आणि शुभ मुहूर्त  

Jan 13, 2023, 07:54 AM IST

Panchang, 12 January 2023: पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा

Aaj Ch Panchang, 12 january 2023: माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील पाचव्या तिथीचा शुभ आणि अशुभ योग आणि शुभ मुहूर्त 

Jan 12, 2023, 07:43 AM IST

Breaking News: 'या' रेल्वे स्थानकावर माथेफिरूचा प्रवाशांवर चाकूने हल्ला, अनेकजण जखमी

रेल्वे स्थानकावर एका अज्ञात व्यक्तीने चाकूने हल्ला करून अनेकांना जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात सहाहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. 

Jan 11, 2023, 03:58 PM IST

Ind vs Aus Test Series : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर; ‘या’ प्रमुख गोलंदाजाला वगळले, पाहा संघ

Australia Test squad for India Series: ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर 4 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. याचदरम्यान ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने (CA) आपला संघ जाहीर केला असून या दौऱ्याची सुरुवात ९ फेब्रुवारीला नागपूरातून होणार आहे. 

Jan 11, 2023, 10:24 AM IST

Panchang, 11 January 2023: पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा

Aaj Ch Panchang, 11 january 2023:  ग्रह आणि नक्षत्रानुसार बुधवारचा दिवस खूप चांगला असणार आहेय. पंचांगानुसार आज आयुष्मान सौभाग्य योग तयार होत आहे. या योगात शुभ कार्य केल्यास यश नक्कीच मिळते.

Jan 11, 2023, 08:07 AM IST

Saving Tips: सेव्हिंग करण्यासाठी चिल्लरही कामाची, या टिप्स ठेवा लक्षात

Best Saving Tips: आजच्या काळात बचत करणे खूप गरजेचे आणि महत्त्वाचे आहे. बचतीच्या माध्यमातून भविष्याची तरतूद केली जाते. बचत करण्यासाठी काही टिप्स जाणून घ्या.

Jan 10, 2023, 03:38 PM IST

Makar sankranti 2023: संक्रांतीला वाण काय द्यायचं? महिलांसाठी हटके ऑप्शन्स पाहा

makar sankranti 2023 haldikumkum ceremony: बऱ्याचदा हा प्रश्न पडतो, कि वाण म्हणून काय भेटवस्तू द्यावी ? आणि म्हणूनच आजच्या लेखात आपण वाण म्हणून काय भेट देऊ शकतो. याविषयी जाणून घेऊया. 

Jan 10, 2023, 02:04 PM IST

Maharashtra Political News : महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्ष सुनावणीवर तारीख पे तारीख

Maharashtra Political News : महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर आता सुप्रीम कोर्टाने पुढील तारीख दिली आहे. (Maharashtra Political News ) आता पुढील महिन्यात सुनावणी होणार आहे.  

Jan 10, 2023, 11:52 AM IST

Sanjay Raut : शिवसेना फोडणे हे शरद पवार यांचे नव्हे तर भाजपचे स्वप्न होते - संजय राऊत

Sanjay Raut : शिवसेना फोडणे हे भाजपचे (BJP) स्वप्न होते. (Maharashtra Political News ) हे राष्ट्रीय धोरण भाजपचे आहे. या कटात ते सामील झाले आहेत.  (Maharashtra Politics News), अशी टीका शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी केलीय.  

Jan 10, 2023, 10:12 AM IST