todays corona news

Corona News : दोन वर्षांतील सर्वाधिक रुग्णसंख्यावाढ; 10 शहरांमध्ये लॉकडाऊन

लॉकडाऊन नाही ना लागणार, भीतीचं वातावरण...काळजी घ्या

Mar 15, 2022, 11:43 AM IST

Corona variant | भारतात अलर्ट घोषित! डेल्टापेक्षाही खतरनाक व्हेरिएंट देशात

कोरोनामुळे संपूर्ण जग काही काळासाठी थांबलं होतं. भारतात देखील वाढत्या प्रकरणांमुळे अनेक ठिकाणी दीर्घकाळासाठी लॉकडाऊन लावला गेला होता.

Nov 28, 2021, 06:16 PM IST

सावधान...कोरोनामधून बरे होणाऱ्या काही मुलांमध्ये नवीन आजाराची लागण

'मल्टि सिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम' ची लक्षणे लहान मुलांमध्ये कोरोना संक्रमणाच्या दोन ते सहा आठवड्यांच्या आत दिसून येतात. 

May 17, 2021, 10:53 PM IST

कोरोना काळात या व्यक्तिचा अनोखा रिकॉर्ड, 9 वेळा प्लाझ्मा डोनेट करुन वाचवले 18 कोरोना रुग्णांचे प्राण

देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा कहर सुरू आहे. या साथीमुळे लाखो लोकांचे जीवन धोक्यात आले आहे.

May 2, 2021, 09:07 PM IST