todays marathi news

Lokmanya | झी मराठीवर अनुभवुया लोकमान्य टिळकांचा असामान्य प्रवास | Zee Marathi

आपल्या आवडीची मराठी वाहिनी झी मराठीवर लोकमान्य टिळकांवर आधारित नवी मालिका लवकरच सुरु होणार आहे. मालिकेच्या माध्यमातून आपल्याला बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळक यांचा संपूर्ण जीवनप्रवास  अनुभवायला मिळणार आहे. ही मालिका 21 डिसेंबरपासून बुधवार ते शनिवार रात्री 9.30 वा. आपल्या भेटीस येत आहे.

Nov 22, 2022, 03:11 PM IST

नियमानुसार घरात किती सोनं ठेवण्याची परवानगी? जाणून घ्या

काय आहेत नियम आणि किती सोनं ठेवण्यास आहे परवानगी...

Nov 11, 2022, 05:38 PM IST
Maharashtra CM Eknath Shinde meets NCP Chief Sharad Pawar At Breach Candy Hospital PT2M56S

Maharashtra Politics | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पवारांच्या भेटीला, भेटीचं कारण आहे अत्यंत महत्त्वाचं... । Shinde Pawar Meet

Maharashtra CM Eknath Shinde Meets NCP chief Sharad Pawar at breach candy hospital in Mumbai. CM Shinde took review of Sharad Pawars health and gave greetings

Nov 4, 2022, 08:50 PM IST

तुम्ही घरात किती सोनं ठेवू शकतात? जप्ती टाळण्यासाठी आत्ताच नियम जाणून घ्या...

तुमच्या घरी आयकर विभागाची धाड पडली तर तुमचं किती सोनं जप्त केलं जाऊ शकतं? 

Sep 10, 2022, 04:23 PM IST

लव्ह मॅरेजच्या 10 महिन्यांनंतर नवऱ्या समोर बायकोचं खरं रुप... व्हिडिओ पाहून नवऱ्याला जबरदस्त धक्का

अमितच्या हाती रुचीचा असा एक व्हिडीओ लागला जे पाहून अमितला मोठा धक्का बसला.

Jul 24, 2021, 06:50 PM IST

Income Tax Return भरणाऱ्या लोकांसाठी चांगली बातमी, आता इथे ही करता येणार ITR File

आता तुम्हाला तुमचा आयटीआर दाखल करण्यासाठी फार दूर जाण्याची गरज नाही.

Jul 17, 2021, 05:52 PM IST

उंदराच्या Emergency Alert ने पोलिसांना फुटला घाम, नक्की काय आहे हे प्रकरण

एका उंदराने नुसतं बँकेतच नाही तर पोलिस स्टेशनमध्ये देखील खळबळ उडाली. 

Jul 16, 2021, 09:49 PM IST

EWS आरक्षणावर या हायकोर्टाचा निर्णय, 10 टक्के आरक्षणासह भरतीला परवानगी पण...

जर त्यात 27टक्के ओबीसी आरक्षणही जोडले गेले, तर ते 73 टक्के होईल.

Jul 16, 2021, 07:58 PM IST