toilets

साताऱ्यात स्वच्छतागृहासाठी महिलांची परवड

एकेकाळी मराठ्यांची राजधानी असलेल्या ऐतिहासीक अशा सातारा शहरात महिलांसाठी चक्क स्वच्छतागृहच नाहीत. 

Jan 5, 2020, 07:32 PM IST

''शौचालय असेल तरच बोला'', चर्चा तर होणारच!

 चिमूर इथं तहसीलदार म्हणून रुजू झालेले तहसीलदार संजय नागटिळक चर्चेत आलेत ते त्यांनी आपल्या टेबलावर लावलेल्या पाटीमुळे. ''शौचालय असेल तरच बोला'', या त्यांच्या पाटीनं धम्माल उडवली आहे.

Nov 1, 2017, 09:44 PM IST

मध्यप्रदेशात उभारले पहिले तृतीय पंथीयांसाठीचे स्वच्छतागृह

भारतीय समाजामध्ये अजूनही तृतीय पंथीयांकडे फारसे चांगल्या दृष्टीने पाहिले जात नाही.

Oct 2, 2017, 08:04 PM IST

गणेश मंडळाचा कौतुकास्पद उपक्रम, वर्गणीतून बांधली शौचालयं

गणेशोत्सवादरम्यान गणेश मंडळांच्या वर्गणीची नेहमीच चर्चा होते. वर्गणीतून अनेक मंडळं आकर्षक देखावे, रोषणाई, सांस्कृतिक कार्यक्रम यावर पैशांची उधळण करताना बघायला मिळतात.

Aug 25, 2017, 12:38 PM IST

टॉयलेट... रेडिमेड शौचालयाच्या व्यवसायाची एका महिलेची वेगळी वाट

टॉयलेट... रेडिमेड शौचालयाच्या व्यवसायाची एका महिलेची वेगळी वाट

Aug 18, 2017, 03:59 PM IST

राज्य महामार्गावर ३०० हून अधिक जागांवर महिलांसाठी शौचालये

राज्यातील महामार्गावर ३०० पेक्षा जास्त ठिकाणी शौचालयांची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. यासाठी राज्य सरकार लवकरच केंद्र सरकारच्या तेल कंपन्यांसोबत करार करणार आहे. 

May 12, 2017, 05:32 PM IST

रेल्वेत शौचालयाच्या दुर्गंधीपासून मिळणार मुक्ती

रेल्वेतून प्रवास करताना चुकून तुम्हाला मिळालेली सीट 'शौचालया'जवळ असेल तर तुम्हाला आत्तापर्यंत याचा संपूर्ण प्रवासभर त्रास सहन करावा लागला असेल ना... पण आता मात्र असं होणार नाही.

Jul 22, 2016, 08:42 PM IST

मानवाप्रमाणेच मुंग्याही तयार करतात घरात शौचालयं

मुंबई : शौचालय ही मनुष्याची निर्मिती आहे असं आपल्याला साधारणपणे वाटतं. पण, जर्मनीतील एका विद्यापीठीच्या संशोधकांनी केलेल्या एका संशोधनात मुंग्या त्यांच्या वारुळांत ठरावीक ठिकाणी शौचालयं तयार करतात असं निष्पन्न झालं आहे. 

Apr 3, 2016, 10:38 AM IST

यापुढे झोपड्यांनाही शौचालय बांधण्यास परवानगी

यापुढे झोपड्यांनाही शौचालय बांधण्यास परवानगी

Sep 22, 2015, 12:26 PM IST

मराठवाड्यातल्या ५०० शाळांमध्ये शौचालयचं नाहीत

मराठवाड्यातल्या ५०० शाळांमध्ये शौचालयचं नाहीत

May 19, 2015, 11:00 PM IST