toll exemption

टोलमाफीचा फायदा मुंबईकरांना की ठेकेदारांना? सरकारच्या टोलमाफीवर विरोधकांचा संशय

Mumbai Toll Free : राज्य सरकारनं मुंबईतल्या वेशीवरील टोलनाके टोलमुक्त केल्यानंतर या टोलमाफीवर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केलेत. या टोलमाफीतून कुणाचा फायदा होणार आहे ,असा सवालही विरोधक सरकारला विचारत आहेत. टोलमाफीचं ओझं सरकारच्या तिजोरीवरच पडणार असल्याचंही विरोधकांनी आरोप केलाय. 

 

Oct 14, 2024, 09:25 PM IST

Loksabha Election 2024: टोलमाफी द्या, अन्यथा 'नोटा' पर्याय आहेच..., 'या' भागातील नागरिकांचा सरकारला इशारा

Loksabha Election 2024: तांत्रिकदृष्ट्या बीएमसीच्या हद्दीत येणाऱ्या आणि मुंबई ईशान्य मतदारसंघात मतदानाचा बजावणाऱ्या हरिओम नगरला टोलमाफी झाली नाही तर मतदान करणार नाही, असा थेट इशारा नागरिकांना सरकारला दिला आहे. 

Apr 25, 2024, 01:32 PM IST

राष्ट्रीय महामार्गांवर २ डिसेंबरपर्यंत टोलमाफी

राष्ट्रीय महामार्गांवर २ डिसेंबरपर्यंत टोलमाफी देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.

Nov 24, 2016, 04:44 PM IST

राज्यातही टोलमाफीला आणखी मुदत वाढ

५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द झाल्याने उडालेला गोंधळ आणि टोल महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी टोलमाफीला आणखी मुदत दिली आहे. राज्यात 3 दिवस टोलमाफी असणार आहे.

Nov 11, 2016, 07:11 PM IST

राज्यातील सर्व रस्त्यांवरील टोल माफ : CM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर गोंधळ उडाळा आहे. तसेच 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास अडथळा निर्माण होत असल्याने आता राज्यात सर्व मार्गांवर टोलसाठी पैसे मोजावे लागणार नाहीत. 

Nov 9, 2016, 06:15 PM IST

राष्ट्रीय महामार्गासह सर्व टोल माफ

आता देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गावर आणि राज्यातील सर्व रस्त्यांवरील टोलसाठी पैसे मोजावे लागणार नाहीत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशी घोषणा केली आहे.

Nov 9, 2016, 04:46 PM IST

गणेशोत्सव : कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी पास मिळणार पोलीस ठाण्यात

गणेशोत्सवाच्या कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर टोल माफी मिळण्याबाबत निर्माण झालेली संभ्रमावस्था आता दूर झाली आहे. जवळच्या पोलीस चौकीत किंवा वाहतूक चौकीतच टोल माफीचे पासेस देण्याचं काम सुरू झाले आहे.

Sep 2, 2016, 11:04 AM IST

टोलचे भूत कायम, टोलमधून सुटका न होता वाढ

मुंबई आग्रा महामार्गावरील नाशिक जिल्ह्याच्या पिंपळगाव येथील एल अॅन्ड टी टोल कंपनीच्या टोलदरात तीन ते चार पट वाढ होणार आहे. तर दुसरीकडे मुंबईतून ये-जा करताना छोटय़ा वाहनांच्या चालकांना टोल भरावाच लागणार आहे.

Nov 1, 2015, 09:12 PM IST