मुंबई-गोवा महामार्गावर टोल होणार लागू
मुंबई-गोवा हाय-वेवर टोल लागू होणार आहे. या हायवेचं चौपदरीकरणानंतर हा टोल लागू करण्यात येणार आहे.
May 22, 2015, 05:53 PM ISTमुंबईचे एंट्री पॉइंट, एक्सप्रेस हायवेवर टोलमाफी देणं अवघड - मुख्यमंत्री
मुंबईचे एंट्री पॉइंट आणि मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर टोलमाफी देणं अवघड असल्याची कबुली खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिलीये. काल पुण्यात वसंत व्याख्यानमालेत बोलताना त्यांनी ही कबुली दिलीय.
Apr 22, 2015, 01:48 PM ISTटोलमुक्तीसाठी कोल्हापूर मनपाला सरकार कर्ज देणार?
टोलमुक्तीसाठी कोल्हापूर मनपाला सरकार कर्ज देणार?
Apr 15, 2015, 08:38 PM ISTराज्यात टोलमुक्तीचा अट्टहास सरकारला परवडणार?
राज्य सरकारने राज्यातील १२ टोलनाके पूर्ण बंद केले तर ५३ टोलनाक्यांवर चार चाकी लहान वाहनांना टोल माफी जाहीर केली आहे. टोलमुक्तीच्या दिशेने आम्ही उचललेले हे पहिले पाऊल असल्याचं मुख्यमंत्री सांगतायत. मात्र, ही घोषणा प्रत्यक्षात येणं अशक्य असल्याचं बोललं जातंय..
Apr 11, 2015, 11:15 PM ISTसंपूर्ण टोलमुक्ती सरकारला परवडणार का?
संपूर्ण टोलमुक्ती सरकारला परवडणार का?
Apr 11, 2015, 08:18 PM ISTमुलुंड टोल नाक्यावर काँग्रेसचे आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 11, 2015, 09:04 AM ISTटोल माफीवर ठाणे, कल्याण येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 11, 2015, 09:03 AM ISTमहाराष्ट्रातील १२ टोल मुक्ती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 11, 2015, 09:03 AM ISTराज्यातील ८० टोलनाक्यांवर छोट्या कारला टोलमाफी?
राज्यातील भाजपा-शिवसेनेचे सरकार टोलमुक्तीच्या दिशेने उद्या पहिले पाऊल टाकण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेले राज्यातील 80 टोल नाक्यांवर लहान चार चाकी वाहनांना टोलमाफी करण्याची घोषणा उद्या होण्याची दाट शक्यता आहे.
Apr 9, 2015, 05:35 PM ISTछोट्या वाहनांना राज्यात टोल माफी होणार?
टोलने हैराण झालेल्या महाराष्ट्रातील सामान्य जनतेला दिलासा देणारी बातमी.... टोलमधून राज्यातील जनतेला लवकरच मिळणार मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या आठवड्यात घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Apr 7, 2015, 08:08 PM ISTकोल्हापूर कळंबा टोलनाक्यावर तोडफोड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 4, 2015, 09:39 PM IST१०० कोटींपेक्षा कमी खर्चाचे टोलनाके रद्द करणार, गडकरींची घोषणा
देशात १०० कोटींपेक्षा कमी खर्च असलेले टोलनाके बंद करणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत केली आहेत. यामुळं देशातील ६२ टोलनाके बंद होणार आहेत, यात राज्यातील १२ टोलनाक्यांचा समावेश असेल.
Mar 16, 2015, 03:17 PM ISTखोटी आश्वासनं देऊन सत्ता मिळवलीय - राणे
खोटी आश्वासनं देऊन सत्ता मिळवलीय - राणे
Mar 13, 2015, 01:49 PM ISTटोलप्रश्नी सामान्यांच्या मदतीला... सचिन आला धावून!
टोलप्रश्नी सामान्यांच्या मदतीला... सचिन आला धावून!
Mar 13, 2015, 01:48 PM IST