toll

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला फासला हरताळ, टोल वसूली सुरुच

नोटांच्या गैरसोयीमुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या टोलपासून जनतेला मुक्ती देण्याची घोषणा केली असली तरी राज्यातल्या टोल कर्मचा-यांनी मात्र या निर्देशाला हरताळ फासलाय. 

Nov 9, 2016, 08:09 PM IST

राज्यातील सर्व रस्त्यांवरील टोल माफ : CM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर गोंधळ उडाळा आहे. तसेच 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास अडथळा निर्माण होत असल्याने आता राज्यात सर्व मार्गांवर टोलसाठी पैसे मोजावे लागणार नाहीत. 

Nov 9, 2016, 06:15 PM IST

राष्ट्रीय महामार्गासह सर्व टोल माफ

आता देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गावर आणि राज्यातील सर्व रस्त्यांवरील टोलसाठी पैसे मोजावे लागणार नाहीत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशी घोषणा केली आहे.

Nov 9, 2016, 04:46 PM IST

मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवरील टोलवसुली संपणार, पण...

मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवरील टोलवसुली संपत आल्यामुळे आता पुन्हा एकदा एक्स्प्रेस वेच्या आठ पदरीकरणाचा आणि एलिव्हेटेड रस्त्याचा घाट सरकार घालत आहे, असा आरोप सजग नागरिक मंचाने केला आहे. 

Sep 21, 2016, 04:43 PM IST

गणेशोत्सव : कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी पास मिळणार पोलीस ठाण्यात

गणेशोत्सवाच्या कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर टोल माफी मिळण्याबाबत निर्माण झालेली संभ्रमावस्था आता दूर झाली आहे. जवळच्या पोलीस चौकीत किंवा वाहतूक चौकीतच टोल माफीचे पासेस देण्याचं काम सुरू झाले आहे.

Sep 2, 2016, 11:04 AM IST

कोकणात जाणाऱ्यांसाठी टोल सवलतीचा प्रयत्न : दीपक केसरकर

गणपतीला कोकणात जाणाऱ्या वाहनांना सरकार टोल सवलतीचा प्रयत्न करणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

Aug 23, 2016, 07:29 PM IST

इंदापूर टोलकर्मचारी मारहाण प्रकरण चिघळले, स्थानिक आमदारांचे मौन

इंदापूर टोलकर्मचारी मारहाण प्रकरण चिघळले आहे. तीन दिवस उलटून सुद्धा पोलीस निरीक्षक मधुकर शिंदे यांच्यावर कारवाई न झाल्याने संतप्त झालेल्या सर्व पक्षीय नागरिकांनी तहसिल  कार्यालयावर काढला मूक मोर्चा काढला.

Aug 16, 2016, 07:25 PM IST

तर भरावा लागणार नाही टोल

टोलनाक्यांवर वाहनांची गर्दी रोखण्याच्या दृष्टीने टोलनाक्याजवळ असणा-या पिवळ्या रांगेच्या बाहेरपर्यंत वाहनं गेल्यास टोल न घेता सोडावीत असं सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Jul 21, 2016, 06:56 PM IST