tom cruise

विराटचे चुकून Like अन् आता थेट टॉम क्रुजचा मदतीचा हात! भारतीय अभिनेत्रीला ड्रेस संभाळता येत नसल्याने टॉमने...

Tom Cruise And Avneet Kaur : टॉम क्रुझनं कशी मदत केली त्याविषयी अवनीत कौरनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितली आहे. 

May 17, 2025, 10:57 AM IST

जगातील 10 सर्वात श्रीमंत अभिनेते; बॉलिवूडचा बादशाह कोणत्या क्रमांकावर?

जगभरातील चित्रपटसृष्टीत अनेक कलाकार आहेत, जे आपल्या मेहनतीच्या जोरावर यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत. काही अभिनेत्यांनी केवळ अभिनयातूनच नव्हे, तर विविध व्यवसायांतूनही प्रचंड संपत्ती मिळवली आहे. हे आहेत 2025 सालातील जगातील सर्वात श्रीमंत 10 अभिनेते.

May 2, 2025, 05:43 PM IST

12053514158000 रुपयांची संपत्ती! शाहरुख खान, टॉम क्रूझ रेकॉर्ड मोडणारा जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता, ज्याचा एकही सुपरहिट चित्रपट नाही

जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता कोण आहे? ज्याने एकही हिट चित्रपट दिला नाही तरी देखील तो सर्वात श्रीमंत अभिनेता बनला आहे. 

Apr 14, 2025, 09:50 PM IST

Olympic मध्ये Tom Cruise ला महिलेनं बळजबरी केलं Kiss, 'हेच पुरुषानं केलं असतं तर..?'

Tom Cruise Olympic Video :  टॉम क्रुझचा पॅरिस ओलम्पिकमधील तो व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय... 

Aug 12, 2024, 02:00 PM IST

Mission Impossible 7 साठी टॉम क्रुझनं घेतलं तब्बल इतके कोटी..., आकडा वाचून बसेल धक्का

Tom Cruise : लोकप्रिय हॉलिवूड अभिनेता टॉम क्रुझचा ‘मिशन इम्पॉसिबल 7’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. तर दुसरीकडे टॉम क्रुझनं या चित्रपटासाठी किती मानधन घेतले हे नेटकरी सर्च करत आहेत. चला तर जाणून घेऊया...

Jul 15, 2023, 05:52 PM IST

VIDEO: ''नमस्ते! आप कैसे हैं?'' हॉलिवूडचा नायक जेव्हा हिंदीत बोलतो...

Tom Cruise Speaking in Hindi: अभिनेता टॉम क्रुझ हा जगातला सर्वात लोकप्रिय आहे त्याचे चाहते सर्वदूर पसरले आहेत. सध्या त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात तो चक्क अगदी स्पष्ट आणि शुद्ध हिंदीत बोलताना दिसतो आहे. 

Jul 9, 2023, 08:07 PM IST

"ए टॉम्या तुझ्या ...", Tom Cruise चा फोटो शेअर करत संतोष जुवेकरचं चाहत्यांना आवाहन

Santosh Juvekar's Post for Tom Cruise : मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरनं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून फोटो शेअर करत टॉम क्रुझसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. 

Jun 10, 2023, 05:36 PM IST

Hollywood अभिनेते भारतीय साधू असते तर...; 10 पैकी तुम्ही किती जणांना ओळखू शकता?

Indian Saint Avatar Of Hollywood Actors: सोशल मीडियावर हे भन्नाट फोटो तुफान व्हायरल झाले आहेत.

May 29, 2023, 04:22 PM IST

किंग्स चार्ल्स III यांच्या क्राउन सेरेमनीमध्ये Sonam Kapoor लावणार हजेरी!

Sonam Kapoor and King Charles III : सोनम कपूर ही गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत होती. तर आता सोनमचं चर्चेत असण्याचं कारण हे किंग चार्ल्स थर्ड आहेत. किंग चार्ल्स थर्ड यांच्या क्राउन सेरेमनी कार्यक्रमात हजेरी लावणारी सोनम ही एकमेव भारतीय असणार आहे. 

Apr 30, 2023, 11:24 AM IST

Tom Cruise Heater: ये टॉम क्रुझ का स्टाईल हैं! रेड कार्पेटवर अभिनेत्याच्या मागे 'हिटर'वाला

या हॉलिवूड सेलिब्रेटींकडे तुम्हाला जर काम करण्याची संधी मिळाली तर तुम्ही पहिला कोणता जॉब स्विकाराल? या हॉलिवूड कलाकारांच्या घरी काम करण्याची संधी जर का कोणाला मिळाली तरी एखादी फॅन व्यक्ती आरामात ती स्विकारेल. 

Feb 8, 2023, 12:13 PM IST

एकीकडे शुटिंग चालू अन् दुसरीकडे... अभिनेत्याच्या बाबतीत घडलेली घटना ऐकून उडेल थरकाप!

आजकाल सेलिब्रेटींमध्ये महागड्या कार्सची फॅशन आहे.

Aug 31, 2022, 05:03 PM IST

अभिनेत्याची BMW एका मोठ्या हॉटेल समोरुन चोरांनी पळवल्याने खळबळ

हॉलिवूड स्टार टॉम क्रूझ, ज्याने चित्रपटांमध्ये थरारक स्टंट करून अनेकांचं मन जिंकलं आहे. पण या अभिनेत्याच्या गाडी चोरांनी पळवली आहे. जेव्हा त्याला कळाले की त्याची गाडी चोरीला गेली आहे, तेव्हा तो स्तब्ध झाला. विशेष गोष्ट म्हणजे टॉमच्या मौल्यवान वस्तू ज्या गाडीमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. ते देखील चोरीला गेल्या आहेत. ही घटना घडली जेव्हा अभिनेता बर्मिंगहॅममध्ये त्याच्या 'मिशन इम्पॉसिबल 7' चित्रपटाचे शूटिंग करत होता.

Aug 27, 2021, 05:41 PM IST

'बाहुबली' फेम प्रभास दिसणार टॉम क्रूजच्या ‘मिशन इम्पॉसिबल 7’चित्रपटात?

भारतातील आणखी एका स्टारची एन्ट्री बॉलिवूडमध्ये होणार आहे. 

May 26, 2021, 03:22 PM IST

नव्या अंदाजात येतोय हॉलिवूडस्टार टॉम क्रुज

५७ व्या वर्षी टॉमचा नवा अंदाज 

Dec 19, 2019, 09:38 PM IST