लालेलाल टोमॅटो खाण्याचा मोह होईल...पण हा Video पाहून बसेल तुम्हाला धक्का
Tomato Video: हा व्हिडीओ पाहून तुम्ही टोमॅटो खाणे विसरून जाल...
Oct 1, 2022, 04:12 PM ISTटोमॅटोचे सूप दूर ठेवेल आजारांना, जाणून घ्या याचे 7 फायदे
थंडीत गरमगरम टोमॅटो सूप पिण्याची मजा अधिकच असते. ग्रिल्ड सँडविचसोबत तर टोमॅटो सूपची मजा अधिक येते. टोमॅटो सूपमध्ये कॅलरीची मात्राही कमी असते. टोमॅटोच्या सूपमध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे असतात. यात व्हिटामिनेस ए, ई, सी आणि के तसेच अँटी ऑक्सीडेंटसही असतात. हे आहेत टोमॅटो सूप पिण्याचे सात फायदे
Dec 2, 2016, 08:33 AM IST