AC बद्दल बोलताना वापरलं जाणारं Ton म्हणजे काय? वजनाशी काही संबंध नाही पण...
What Is Ton Means In AC: भारतातील अनेक राज्यांमध्ये आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वापर होणारं इलेक्ट्रॉनिक उपकरण म्हणजे एसी. अनेकजण उन्हाळा सुरु होण्याआधीच एसी खरेदी करतात किंवा त्यासंदर्भातील सर्च सुरु करतात. मात्र एसी घेताना किंवा त्याचा विचार करताना 'टन' हा शब्द अनेकदा कानावर पडतो. मात्र टन म्हणजे नेमकं काय? एसीची क्षमता टनमध्ये का मोजतात याबद्दल अनेकांना ठाऊक नसतं याचबद्दल जाणून घेऊयात...
Feb 24, 2023, 04:02 PM ISTबिहारमध्ये सापडलं इतकं टन सोनं, सोनं पाहून सगळ्यांनाच धक्का बसला
India Bihar Largest Gold Reserve To Start Fresh Exploration
May 29, 2022, 09:35 PM ISTभारताकडून केदार जाधव लगावले सहावे जलद शतक
भारताने रविवारी पुण्यात खेळण्यात आलेल्या पहिल्या वन डे सामन्यात इंग्लडच्या ३५१ धावांचा पाठलाग करताना सामना खिशात घातला. यात कर्णधार विराट कोहली(१२२) आणि केदार जाधव (१२०) यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती.
Jan 16, 2017, 08:54 PM ISTनोटाबंदीनंतर 48 तासांत विकले गेले 4 टन सोने
पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी गेल्या वर्षी 8 नोव्हेंबरला नोटाबंदीची घोषणा केली होती. या घोषणेनंतर सोन्याची रेकॉर्ड तोड विक्री झालीये. नोटाबंदीनंतर 48 तासांत तब्बल 4 टन सोने विकले गेले ज्याची किंमत तब्बल 1,250 कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे.
Jan 2, 2017, 10:47 AM ISTपहिला बांगलादेशी, त्याने केली वर्ल्डकप सेंच्युरी
महमुदुल्लाह याने इंग्लंड विरूद्ध सेंच्युरी झळकावून बांगलादेशसाठी एक इतिहास रचला आहे. वर्ल्ड कप क्रिकेटच्या इतिहासात सेंच्युरी झळकविणारा तो पहिला बांगलादेशी ठरला आहे.
Mar 9, 2015, 02:37 PM IST४४ चेंडूत ९ चौकार, १६ षटकार, १४९ रन्स
दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर डी व्हिलियर्सने तडाखेबाज फलंदाजी केली आहे. या फलंदाजीनंतर तो सर्वात वेगाने अर्ध शतक आणि शतक करणारा खेळाडू ठरला आहे.
Jan 18, 2015, 06:43 PM ISTयुवीसह वीरूचीही होऊ शकते वर्ल्ड कपसाठी निवड?
क्रिकेट विश्व चषक २०१५साठी १५ सदस्यीय संघात युवराज सिंहसह वीरेंद्र सेहवागच्या नावावरही विचार करण्यात येऊ शकतो.
Jan 5, 2015, 07:37 PM ISTसचिन, धोनी, गांगुली, द्रविडला नाही जमले, ते विराटने करून दाखवले
भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी, द वॉल राहुल द्रविड, प्रिन्स ऑफ कोलकता सौरभ गांगुली यांना जमलं नाही, ते भारताचा मध्यम फळीतील फलंदाज विराट कोहलीने करून दाखवले आहे. कर्णधार म्हणून आपली पहिली कसोटी खेळताना त्याने पहिल्या डावात शतक झळकविण्याची कामगिरी केली आहे.
Dec 11, 2014, 05:12 PM IST`मुलाचं दु:ख` सहन न झाल्याने सहवागला करावं लागलं `शतक`
वीरेंद्र सहवागने आयपीएलच्या दुसऱ्या क्वालीफायर सामन्यात किग्स इलेव्हन पंजाब संघाकडून खेळतांना चेन्नई सुपरकिंग्जविरोधात 58 चेंडूत 122 रन्स केल्या.
May 31, 2014, 10:02 AM IST