toothpaste

7 Tips: ...आणि मोत्यासारखे चमकतील दात!

सफेद दात चेहऱ्यानरच्या सुंदरतेवर आजून तेज अणतं, अश्यात जर तुमचे दात पिवळे अस्तील तर...

Dec 25, 2023, 05:05 PM IST

टूथपेस्टमध्ये मीठ का असतं?

जग बदलतंय त्या पद्धतीने माणसांच्या आवडीनिवडीदेखील बदलत आहेत.कपड्यांच्या रंगापासून ते टूथपेस्टचा फ्लेवर कोणता असावा हे देखील प्रत्येकजण निवडतो.त्यामुळे एकंदरीत ज्यांना नेहमीच हा प्रश्न पडतो की आपल्या टूथपेस्टमध्ये मीठ का असतं बरं? त्याच्यासाठी खास माहिती...

Aug 31, 2023, 01:28 PM IST

Interesting Fact : Toothpaste च्या ट्यूबवर असणाऱ्या या रंगांचा नेमका अर्थ काय?

कधी तुम्ही Toothpaste च्या ट्युबला व्यवस्थित पाहिलंय? प्रत्येक पेस्टच्या खालच्या भागावर हिरव्या, लाल आणि काळ्या रंगांच्या लहानश्या पट्ट्या असतात. 

Dec 2, 2022, 07:48 AM IST

Toothpaste : दातच नाही तर घरातील या गोष्टीही चमकवते टूथपेस्ट

दात साफ करण्यासाठी वापरली जाणारी टूथपेस्ट या कामांसाठी देखील वापरता येते.

Sep 4, 2022, 09:27 PM IST

तुमच्याही फोनची स्क्रीन क्रॅक झालीये...घाबरू नका,घरच्या घरी फिक्स करा तुटलेली स्क्रीन

तुमच्या स्मार्टफोनचा तुटलेला डिस्प्ले घरबसल्याच ठीक करू शकता.

Jul 24, 2022, 12:59 PM IST

टूथपेस्टवर अशी खूण असेल, तर सावध व्हा! त्याकडे कधीही दुर्लक्ष करु नका

बऱ्याच लोकांना या चिन्हाबद्दल माहिती नसते, ज्यामुळे ते याकडे दुर्लक्ष करतात. परंतु तुम्हाला हे माहित असणं गरजेचं आहे.

Jun 14, 2022, 08:47 PM IST

तुमच्या टूथपेस्टवरती देखील असं चिन्ह आहे, काय आहे या रंगाचा अर्थ? जाणून घ्या

ही टूथपेस्ट इतरांपेक्षा किती वेगळी आहे? हे ते रंग सांगतात. जाणून घ्या, टूथपेस्टच्या ट्यूबवर वेगवेगळ्या रंगांच्या ब्लॉक्सचा अर्थ काय?

Mar 8, 2022, 05:41 PM IST

टुथपेस्टचा आरोग्यावर होतोय 'हा' सगळ्यात गंभीर दुष्परिणाम

आजारांना दूर ठेवण्यासाठी कळत नकळत संपर्कात येणार्‍या विषाणूंना दूर ठेवणं गरजेचे आहे. 

Jun 3, 2018, 12:18 PM IST

या एका उपायाने घालवा अंडरआर्म्सचा काळेपणा

एखाद्या पार्टी अथवा फंक्शनमध्ये जायचे असेल तर ज्यात आपण सुंदर दिसू असा ड्रेस निवडतो. मात्र अनेकदा ब्लॅक अंडरआर्म्स या सुंदरतेत बाधा आणतात. त्यामुळे इच्छा असूनही अनेकदा स्लीव्हलेस ड्रेस घालता येत नाही. मात्र घरगुती उपायांनीही तुम्ही अंडरआर्म्सचा काळेपणा घालवू शकता.

Dec 24, 2017, 01:58 PM IST

टुथपेस्ट लावून पिंपल्स खरंच कमी होतात का ?

 ज्या खास दिवशी तुम्हांला नटून थटून बाहेर पडायचं असतं नेमका तेव्हाच चेहर्‍यावर पिंपल  वाढायला सुरवात होते. आणि मग त्याला लपवण्यासाठी काही घरगुती उपाय केले जातात.

Aug 11, 2017, 04:04 PM IST

टूथपेस्टचे हे आहेत अनेक फायदे

आतापर्यंत टूथपेस्टचा वापर केवळ दात घासण्यासाठी केला जात असे. मात्र तुम्हाला माहीत आहे का त्वचेच्या सौंदर्यासाठीही टूथपेस्टचा वापर करतातात.

Feb 21, 2016, 03:58 PM IST

टूथपेस्ट, साबणामुळे होतात मांसपोशी कमजोर

साबण, डिओडरंट, टूथपेस्ट आणि इतर अनेक शरीर प्रसाधन उत्पादनांमध्ये ट्रिक्लोसन नामक एक अँटीबॅक्टेरिअल केमिकल वापरलं जातं. मात्र हे केमिकल शरीरातील मांस-पेशींमधील शक्ती कमी करतं, असं नुकत्याच एका अभ्यासातून समोर आलं आहे.

Aug 14, 2012, 01:28 PM IST