toshkhana case

Imran Khan Arrest: इम्रान खान यांच्या घरात घुसून पोलिसांनी कार्यकर्त्यांना गुरांप्रमाणे मारलं, VIDEO व्हायरल

Imran Khan Arrest: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Pakistan Former PM Imran Khan) यांच्यावर सध्या अटकेची टांगती तलवार आहे. दरम्यान आज ते कोर्टात हजर होते. पण आपण कोर्टात येण्यासाठी घर सोडताना पोलिसांनी घऱात घुसून कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यावेळी आपली पत्नी घरात एकटी होती असं त्यांनी सांगितलं आहे. 

 

Mar 18, 2023, 04:32 PM IST

Video : "इम्रान खान घडी चोर"; भर सभेत पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांविरोधात घोषणाबाजी

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान Imran Khan घड्याळ चोर? ​

Oct 28, 2022, 09:06 AM IST