पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशात फिरायला जाऊ नये असे अवाहन केले आहे. आपल्या महाराष्ट्रात अशी पर्यटन स्थळ आहेत जिथ फिरतान फॉरेनचा फील येईल.
Thailand Tour Package: आशियाई देशांमध्ये हल्ली भटकंतीसाठी जाणाऱ्यांचा आकडा मोठा असून, भारत आणि चीनपासून समान अंतरावर असणाऱ्या एका देशाकडे सध्या अनेकांचीच पावलं वळत आहेत. असंच एक ठिकाण म्हणजे थायलंड...
Travel Places Konkan : फिरण्यासाठी जायचं कुठे? हा प्रश्न विचारल्यावर ‘हे’ ठिकाण सुचवून तर पाहा...सगळेच करतील तुमचं कौतुक...
Ladakh Tour Package: नेहमीच्या कामाचा व्याप दूर लोटत काही वेळ स्वत:साठी काढण्याच्या हेतूनं एखाद्या सुरेख आणि निवांत ठिकाणाच्या शोधात आहात?
Lakshadweep Tourisum : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर लक्षद्वीपबेट चांगलंच चर्चेत आलं आहे. लक्षद्वीपला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी अनेक सुविधा उभारण्याची गरज आहे. अशात टाटा ग्रुपकडून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे.
जर भारतीयांनी मालदीववर बहिष्कार टाकला तर आपल्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल असं मालदीवचे माजी मंत्री अहमद महलूफ म्हणाले आहेत.
Hot Springs:सध्या सगळीकडेच थंडीचा माहोल आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच कुठेतरी गरम ठिकाणी (Hot water Kund) जावसं वाटतं असेलच. काही ठिकाणी आपण फिरून आलो असू तर आपल्यापैंकी काहीजण कुठेतरी फिरण्यासाठी अजूनही प्लॅनिंग (winter holiday planning 2022) करत असतील.
Pollution area on tourist spot Rohtang On Himachal Tourism
Maval And Lonavala Lift Ban From Tourist Destination