toyota innova crysta mpv

भारतीयांची फेव्हरेट कार पुन्हा होतीये लाँच, बुकिंगला सुरुवात; 50 हजारात नेऊ शकता घरी

टोयोटा मोटर लवकरच इनोव्हा क्रिस्टा MPV ला नव्या अवतारात बाजारात आणणार आहे. कंपनीने या कारसाठी बुकिंग घेण्यास सुरुवात केली असून 50 हजारांचं टोकन देऊन ती बूक करु शकता. जाणून घ्या या कारमध्ये नवे फिचर्स काय असणार आहेत. 

 

Jan 28, 2023, 03:05 PM IST