कुठल्याही ऍपशिवाय दिसणार कॉलरचं नाव; TRAI विकसित करणार तंत्रज्ञान
लवकरच कॉल करणाऱ्याचे नाव मोबाईल फोनच्या स्क्रीनवर दिसू शकते. ज्या कागदपत्रांच्या आधारे मोबाईल कनेक्शन घेतले आहे. ते नाव देखील असेल. या दिशेने काम करण्यास सरकारकडून हिरवा कंदील मिळाला आहे.
May 21, 2022, 08:45 AM ISTरिचार्जवर आता 28 दिवसांऐवजी इतक्या दिवसांची वैधता; TRAI कडून आदेश जारी
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने दूरसंचार कंपन्यांसाठी एक आदेश जारी केला आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की कंपन्यांना किमान एक योजना ठेवावी लागेल जी संपूर्ण महिन्यासाठी वैध असेल.
Apr 1, 2022, 08:11 AM ISTअखेर तुमची मागणी Jio ने केली मान्य; कंपनीकडून 28 नव्हे तर इतक्या दिवसांची वैधता
Jio ने काही काळापूर्वी एक नवीन प्रीपेड प्लॅन जाहीर केला. ज्यामध्ये तुम्हाला जबरदस्त फायदे मिळणार आहेत. TRAI च्या आदेशानंतर हा प्लॅन लाँच करण्यात आला आहे. याबद्दल सविस्तर जाणून घ्या...
Mar 29, 2022, 11:50 AM ISTVIDEO! मोबाईल रिचार्जचा कालावधी वाढणार, ट्रायची टेलिकॉम कंपन्यांना सूचना
TRAI New Recharge Plan
Jan 28, 2022, 10:30 PM ISTTRAI कडून टेलीकॉम कंपन्यांना दणका, ग्राहकांची चांदी! अखेर लोकांच्या मागणीला यश
TRAI ने असे अनेक निर्णय दिले आहेत, ज्याचा ग्राहकांना खूप फायदा होईल.
Jan 28, 2022, 02:01 PM ISTतुमचा खर्च वाढणार ! तुमची मोबाईल बिलं एवढे वाढणार?
मोबाईलवर बोलणं (Mobile Recharge) आणि नेट (Internet) वापरणं आता महागणार आहे.
Nov 23, 2021, 07:50 PM ISTतुमच्या मोबाईलमध्ये जिओचं सिम आहे का? जिओला सर्वात मोठा धक्का
टेलिकॉम क्षेत्रात (Telicom Sector) क्रांती घडवणाऱ्या जिओला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे.
Nov 23, 2021, 07:25 PM ISTनको असलेल्या एसएमएसने तुम्हीही झालात हैराण, TRAI चा नवा नियम काय म्हणतो ?
नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी 31 मार्च 2021 पर्यंत मुदत
Mar 27, 2021, 07:36 AM ISTOTP येण्यास उशीर होतोय?, टेलिकॉम कंपन्यांकडून नवा नियम लागू
मोबाईल वापरणाऱ्यांना कंपन्यांकडून नको असलेले कॉल, एसएमएस याविषयी सरकारने गंभीर भूमिका घेतली आहे. याबाबतीत आता टेलिकॉम कंपन्यांनी
Mar 9, 2021, 10:50 AM ISTदिवसाला 100 फ्री SMS पाठवण्याची मर्यादा संपुष्ठात; TRAIचा मोठा निर्णय
100 एसएमएसनंतर, पुढील एसएमएसवर 50 पैसे लागणारा चार्ज बंद करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
Jun 6, 2020, 05:57 PM ISTलॉकडाऊनदरम्यान इंटरनॅशनल, कॉन्फरन्स कॉलमुळे वाढलं बिल? वाचा TRAIच्या महत्त्वाच्या सूचना
लॉकडाऊनच्या काळात.....
May 11, 2020, 01:52 PM ISTTRAI ची केबल टीव्ही-DTH ग्राहकांना नवं वर्षाची मोठी भेट
TRAI ची केबल टीव्ही-DTH ग्राहकांना नवं वर्षाची मोठी भेट
Jan 2, 2020, 12:35 AM ISTTRAI ची केबल टीव्ही-DTH ग्राहकांना नवं वर्षाची मोठी भेट
TRAI ची केबल टीव्ही-DTH ग्राहकांना नवं वर्षाची मोठी भेट
Jan 1, 2020, 11:35 PM ISTTRAI ची केबल टीव्ही-DTH ग्राहकांना नवं वर्षाची मोठी भेट
टीव्ही पाहणे आता स्वस्त झाले आहे.
Jan 1, 2020, 09:01 PM ISTसात दिवस नाही तर फक्त 3 दिवसांत पोर्ट होणार मोबाईल नंबर
नियमांचे पालन केल्यावरच होणार पोर्ट
Dec 16, 2019, 11:36 AM IST