trai

देशातील कोट्यवधी मोबाईल युजर्ससाठी आनंदाची बातमी, उद्यापासून दिसणारा बदल तुमच्या खूपच फायद्याचा!

ग्राहकांच्या सुरक्षेसाठी वेळोवेळी नवे नियम आणत असते. रिलायन्स जिओ, एअरटेल, बीएसएनएल आणि व्हीआय यूजर्ससाठी ट्रायने एक आनंदाची बातमी दिली आहे.

Dec 10, 2024, 03:53 PM IST

120 कोटी मोबाईल युजर्सना सरकारचा इशारा, 'या' नंबरवरुन आलेले कॉल्स चुकूनही नका उचलू!

TRAI New Rules: देशात सायबर गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मोबाईलच्या माध्यमातून लाखो रुपयांना लुटल्याच्या तक्रारी दररोज सायबर पोलिसांत प्राप्त होत असतात. 

Dec 4, 2024, 07:45 PM IST

1 डिसेंबरपासून उशिरा येणार OTP... चिंता वाढवणारी नाही तर दिलासादायक बातमी कारण...

TRAI New Rule OTP Message Delayed After December 1: रविवारपासून तुम्हाला येणाऱ्या ओटीपी मेसेजेचा कालावधी अधिक वाढू शकतो. यामागे एक खास कारण असून ओटीपी उशीरा येणं हे सुरक्षेच्या दृष्टीने फायद्याचं ठरणार आहे.

Nov 29, 2024, 09:44 AM IST

Jio पासून एअरटेल आणि Vi युजर्ससाठी मोठी बातमी; फोन कॉलिंगचा नियम बदलला, तुमच्यावर कसा होईल परिणाम?

TRAI New Rule From 1 November 2024: अनोळखी क्रमांकावरून फोन येतोय? नेमकं काय करावं?  पाहा नव्या नियमासंदर्भातील नवी अपडेट 

 

Nov 1, 2024, 08:45 AM IST

भारतातील कोट्यवधी मोबाईल युजर्ससाठी आनंदाची बातमी, 1 ऑक्टोबरपासून TRAI च्या नियमात मोठा बदल

टेलिकॉम कंपन्यांची मनमानी कमी व्हावी आणि ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात यासाठी ट्राय अनेकदा अशी पावले उचलते. 

Sep 29, 2024, 06:46 PM IST

तुम्हालाही Spam Call येतात का? आता या त्रासातून होणार सुटका... TRAIचा दणका

TRAI : स्पॅम कॉल करणाऱ्या कंपन्यांना ट्रायने चांगलाच दणका दिला आहे. स्पॅम कॉल आणि रजिस्ट्रेशन नसलेल्या टेली-मार्केटिंग कंपन्यांविरुद्ध ट्रायने कारवाई सुरु केली आहे. 

Sep 6, 2024, 06:05 PM IST

भारतातील कोट्यवधी मोबाईल यूजर्ससाठी आनंदाची बातमी, 1 सप्टेंबरपासून TRAI चा नवा नियम लागू!

नको असलेले फोन कॉल्स रोखण्यासाठी टेलिकॉम सेक्टरमध्ये बऱ्याच काळापासून प्रयत्न सुरु आहेत.फेक आणि स्पॅम कॉल्स रोखण्यासाठी AI फिचरदेखील आणलं पण यानेही जास्त मदत मिळाली नाही.

Aug 12, 2024, 03:54 PM IST

धाकट्या सुनेचा पायगुण! राधिका घरी येताच मुकेश अंबानींना लागला जॅकपॉट

Radhika Merchant Ambani Is Lucky For Mukesh Ambani: मुकेश अंबानींचे पुत्र अनंत अंबानी यांनी राधिका मार्चंडशी लग्न केल्यानंतर या धाकट्या सुनेचा पायगुण अंबानींसाठी फायद्याचा ठरला आहे.

Jul 17, 2024, 02:53 PM IST

मोबाईल क्रमांक वापरण्याचेही मोजावे लागणार पैसे! नाही वापरलात तर वेगळा भुर्दंड

 मोबाईल नंबर ही एक सरकारी संपत्ती असून जी मूल्यवान आणि मर्यादित आहे. 6 जून 2024 ला जाहीर झालेल्या कन्सल्टिंग पेपरमध्ये याची माहिती देण्यात आली आहे.

Jun 13, 2024, 09:55 PM IST

TV बघणं होणार आणखी स्वस्त, TRAI नं जारी केले नवे नियम; जाणून घ्या

TRAI Rules: केबल आणि डीटीएच ग्राहकांना येत्या काही दिवसात बिलात कपात दिसू शकते. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने मंगळवारी नवीन टॅरिफ ऑर्डर (NTO) 2.0 मध्ये बदल केला आहे.

Nov 23, 2022, 07:35 PM IST

TRAIचा नवा नियम, फसवणुकीला चाप

टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच TRAIच्या नव्या नियमानुसार KYC मेकॅनिझम लागू करण्यात येईल.

Nov 17, 2022, 11:51 PM IST

खुशखबर ! ग्राहकांच्या तक्रारी नंतर Recharge वॅलिडिटी बाबत TRAI चा महत्त्वाचा निर्णय

मोबाईल रिचार्जबाबत कंपन्यांना आता ग्राहकांना 30 दिवसांची वैधता द्यावी लागणार आहे.

Sep 12, 2022, 09:46 PM IST

WhatsApp कॉलसाठी मोजावे लागणार पैसे! असं पाऊल सरकार का उचलणार? जाणून घ्या

व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि अन्य सोशल मीडिया अ‍ॅपच्या माध्यमातून मोफत कॉल करण्याची सोय उपलब्ध आहे.

Sep 12, 2022, 12:52 PM IST

तुम्ही नवीन SIM कार्ड घेत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची

किंबहूना SIM कार्डच्या वापरादरम्यान आपल्याला अनेक धोक्यांनाही समोरे जावे लागते. 

Aug 5, 2022, 06:35 PM IST