... अन्यथा तुमचा केबल होईल बंद!
केबल उपभोक्त्यांना दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) अखेरची मुदत दिली आहे. कस्टमर अॅप्लिकेशम अर्ज (सीएएफ) अद्यापही न भरल्यामुळे दूरसंचार नियामक प्राधिकरणाने हे अर्ज भरण्यासाठी २५ जूनची अखेरची तारिख दिलेली आहे. दिलेल्या आवाहनाला आता शेवटचे दोन दिवस उरले आहेत.
Jun 24, 2013, 02:24 PM ISTजाहिरातींना आवरा... १२ मिनिटांत संपवा!
टीव्ही चॅनल्सवरचा जाहिरातींचा मारा थांबवण्याचा निर्णय भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायनं घेतलाय.
May 29, 2013, 05:51 PM ISTनकोशा SMSपासून आता सुटका
सतत येणाऱ्या नको असलेल्य़ा एसएमएसेसपासून मोबाइल ग्राहकांची लवकरच सुटका होणार आहे. कारण यासाठी ट्रायने नव्या गाइडलाइन्स दिल्या आहेत. हे ऍक्टिवेट करण्यासाठी खाली दिलेले उपाय करु शकता.
Nov 6, 2012, 04:17 PM IST'प्री-पेड' ग्राहकांनाही आता मिळणार बिल
'ट्राय’ने देशभरातील प्री-पेड मोबाईल ग्राहकांना पोस्ट पेड प्रमाणेच बिल उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता टेलिकॉम कंपन्यांना आपल्या प्रीपेड ग्राहकांना त्यांच्या अकाऊंट संबंधीचं आयटमाइज बिल द्यावं लागेल.
Jan 7, 2012, 05:27 PM IST