train accident

रेल्वे रुळावर उतरलेल्या विमानाला ट्रेनची धडक, भीषण अपघाताचा व्हिडीओ समोर

सोशल मीडियावरती एका तंत्रिक बिघाडीमुळे झालेल्या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Jan 14, 2022, 12:30 PM IST

एक्सप्रेस रेल्वेला भीषण अपघात, रुळावरून 6 डबे घसरले, पाहा कुठे झालाय अपघात?

प्राथमिक माहितीनुसार 12 डब्यांना बसला फटका, रेस्क्यू ऑपरेशन सुरू, इंजिनपासून पुढे घसरले 6 डबे

Jan 13, 2022, 06:23 PM IST

ट्रेन आणि कारचा भीषण अपघात... ड्रायव्हरसाठी ठरला चमत्कार, पाहा फोटो

 कारची अवस्था पाहून तुम्ही विचार कराल की, याच्या आत बसलेली व्यक्ती वाचनं काही शक्य नाही.

Dec 9, 2021, 05:07 PM IST

मुलांचं सोडाच आता मुलीही करु लागल्या स्टंट बाजी, चालत्या ट्रेनमध्ये हिने काय केलं एकदा पाहाच

आजपर्यंत तुम्ही मुलांनाच स्टंट केल्याचे पाहिले असेल. परंतु या व्हिडीओमध्ये एक मुलगी देखील स्टंटबाजी करत आहे.

Nov 26, 2021, 06:21 PM IST

जीवापेक्षा सोशल मीडियावरचे लाईक्स महत्त्वाचे! कॅमेरात तरुणाचा LIVE मृत्यू कैद

केवळ लाईक्स मिळवण्यासाठी हा तरुण आपल्या मित्रांबरोबर रेल्वे ट्रॅकवर उभा राहून व्हिडिओ बनवत होता

Nov 22, 2021, 07:16 PM IST

पाकिस्तानात भीषण रेल्वे अपघात, दोन गाड्यांच्या धडकेत 30 प्रवाशांचा मृत्यू

पाकिस्तानमध्ये (Pakistan) सिंध प्रांतातील घोटकी इथे एक मोठा रेल्वे अपघात (Train Accident) झाला आहे.  30 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक लोक जखमी असल्याचे सांगितले जात आहे.  

Jun 7, 2021, 10:00 AM IST
Ambarnath Badlapur Train Accident 01 Dead,3 Injured Pasengers Reaction PT4M14S

अंबरनाथ - बदलापूर रेल्वे सेवा विस्कळीत

Ambarnath Badlapur Train Accident 01 Dead,3 Injured Pasengers Reaction

Jan 27, 2021, 01:10 PM IST

औरंगाबाद रेल्वे अपघात : मोदींच्या ट्विटवर अनुराग कश्यपची प्रतिक्रिया

अनुराग कश्यपने या ट्विटमध्ये म्हटलंय की

May 8, 2020, 06:22 PM IST

लोकलच्या गर्दीच्या आणखी एक बळी, डोंबिवलीच्या तरुणीचा पडून मृत्यू

मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणाऱ्या लोकलने आणखी एकाचा जीव घेतला आहे.

Dec 16, 2019, 10:43 PM IST

कानपूरमध्ये ट्रेन अपघात; एक्स्प्रेसचे १२ डब्बे रुळावरुन घसरले

हावडावरुन दिल्लीकडे जाणाऱ्या पूर्वा एक्सप्रेसला अपघात

 

Apr 20, 2019, 08:40 AM IST
Karajat RPF Jawan Save 2 Passengers From Train Accident PT46S

कर्जत | रेल्वे पोलीस शिपायानं वाचवले प्रवाशांचे प्राण

कर्जत | रेल्वे पोलीस शिपायानं वाचवले प्रवाशांचे प्राण
Karajat RPF Jawan Save 2 Passengers From Train Accident

Jan 15, 2019, 07:40 PM IST
Karajat RPF Jawan Save 2 Passengers From Train Accident PT46S

कर्जत | रेल्वे पोलीस शिपायानं वाचवले प्रवाशांचे प्राण

कर्जत | रेल्वे पोलीस शिपायानं वाचवले प्रवाशांचे प्राण
Karajat RPF Jawan Save 2 Passengers From Train Accident

Jan 15, 2019, 01:40 PM IST

CCTV फुटेज : पोलिसाच्या प्रसंगावधानामुळे दोघींचा जीव वाचला

नेहमीच गजबजलेल्या दादर रेल्वे स्टेशनवर ही घटना घडल्याचं समोर येतंय

Jan 15, 2019, 09:55 AM IST

रावणदहन कार्यक्रम । अमृतसर रेल्वे अपघातात 52 ठार, 72 जखमी

जालंदरहून अमृतसर मेलनं रुळावर उभे असलेल्या अनेकांना चिरडलं. या अपघातात किमान ५२ जणांचा मृत्यू झाला.

Oct 19, 2018, 10:35 PM IST