दुसऱ्यांचं तिकीट काढून दिलं, तर थेट तुरुंगात जाल; Indian Railway चा नवा नियम वाचला का?
Indian Railway नं बदलले तिकीट बुकिंगचे नियम; दुसऱ्यांचं Ticket काढणाऱ्यांना होणार जेल... काय सांगतोय रेल्वेचा नवा नियम? व्यवस्थित वाचा
Jun 24, 2024, 11:04 AM IST
लालपरीचा प्रवास महागणार! 'इतक्या' रुपयांनी वाढतील तिकीटांचे दर
ST Ticket Fare Hike: महाराष्ट्रात लालपरीने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. रेल्वेनंतर राज्यात सार्वधिक लालपरीला म्हणजेच एसटीला प्रवाशांची जास्त पसंती असते. मात्र याच प्रवासासंदर्भात महामंडळाकडून मोठी बातमी येत आहे.
Apr 16, 2024, 09:36 AM ISTलहान मुलांना Full Ticket आकारून रेल्वे मालामाल, तब्बल 2800 कोटींची कमाई
Indian Railway : महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वर्षाकाठी रेल्वे एकूण किती रक्कम कमवते? तर, माहितीच्या अधिकारातून यासंदर्भातील माहितीसुद्धा समोर आली आहे.
Sep 20, 2023, 04:36 PM IST
Paytm ची जबरदस्त ऑफर! रेल्वे तिकीट बुकिंगवर बंपर डिस्काउंट, कसे ते जाणून घ्या
Paytm Discounts Offer : तुम्ही सुट्टीत प्रवासाचा बेत आखत आहात का? पेटीएमने तुमच्यासाठी खास ऑफर आणली आहे. बंपर सेलमध्ये पेटीएम ग्राहक उन्हाळी सुट्टीच्या हंगामासाठी पेटीएम अॅपद्वारे विमान, रेल्वे आणि बस तिकिटे बुक करु शकतील. त्यासाठी खास आकर्षक सवलतही मिळणार आहे. पेटीएमने नवी ऑफर आणली आहे.
May 4, 2023, 07:30 AM ISTIndian Railway Update : भारतीय रेल्वेकडून प्रवाशांना मोठं Gift ; आता विनातिकिट प्रवास शक्य
रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी भारतीय रेल्वे विभागानं एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. या घोषणेमुळं प्रवाशांना आता तिकिट नसतानाही प्रवास करता येणं सहज शक्य असणार आहे. आहे की नाही गंमत?
Dec 2, 2022, 02:42 PM ISTएजेंटशिवाय करा तत्काळ कन्फर्म टिकिट बुकिंग; जाणुन घ्या सोप्पा पर्याय
आज आम्ही तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही स्वतःच कन्फर्म तत्काळ टिकिट बुक करू शकता.
Nov 13, 2021, 12:04 PM ISTIRCTCची नवी वेबसाईट, मिनिटाला १० हजार तिकिटांचे बुकिंग शक्य
तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. रेल्वे तिकीटाचे ऑनलाईन बुकिंग (Railway Ticket Booking) आता अगदी सोपे आणि झटपट होणार आहे.
Dec 31, 2020, 10:31 AM ISTचुकूनही स्वत:हून रद्द करु नका तुमचं रेल्वे बुकिंगचं तिकिट
IRCTC ने प्रवाशांसाठी महत्वाची सुचना जारी केली
Mar 25, 2020, 08:26 AM ISTगुड न्यूज: तात्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांत बदल, ओळखपत्र गरजेचं नाही
तात्काळ तिकीट बुकिंगबाबत रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. भारतीय रेल्वेनं तात्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. रेल्वे मंत्रालयाकडून आलेल्या आदेशानुसार काऊंटरवर तात्काळ तिकीट बुकिंग दरम्यान आता ओळखपत्राची फोटो कॉपी देण्याची गरज नसेल. तसंच ई-तिकीट बुकिंग करतांनाही ओळखपत्राचा नंबर टाकण्याची गरज असणार नाही.
Jul 16, 2015, 03:58 PM IST३० सेकंदात रेल्वे बुकिंगच्या सोप्या-उपयोगी टिप्स
रेल्वेचं तिकीट काढायचं आणि ते पण ऑनलाईन... किती कठीण झालंय ना आज.. राजधानीसोबत अन्य महत्त्वाच्या गाड्यांच बुकिंग अगदी एक ते दोन मिनिटांत संपतं आणि त्यानंतर तिकीट वेटिंगमध्ये बूक होतं. नवीन सर्व्हर बसविल्यामुळे आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर पूर्वीच्या तुलनेत आता जास्त वेगाने तिकीट बुकिंग होतंय.
Jun 10, 2015, 08:47 PM ISTआता रेल्वे तिकीटवरही 'कॅश ऑन डिलिव्हरी' सेवा सुरू
ऑनलाइन शॉपिंगमध्ये ग्राहकांना सर्वाधिक आवडणारं फीचर म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी', म्हणजेच आपलं सामान आल्यानंतर त्याचे पैसे द्यायचे. आता ही सुविधा आपल्याला भारतीय रेल्वेत सुद्धा मिळणार आहे. आयआरसीटीसीमधून तिकीट बुक केल्यानंतर आपण 'कॅश ऑन डिलिव्हरी'चं ऑप्शन निवडू शकता. एकदा इंटरनेट तिकीट आपल्या घरी पोहोचल्यानंतर आपण पैसे देऊ शकणार आहात.
Feb 3, 2015, 09:06 AM ISTरेल्वे तिकिटांना बारकोड
टीसीं खाबूगिरीला चाप लावण्यासाठी रेल्वेने नवीन पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. आता रेल्वेच्या तिकिटांवर बारकोड टाकण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी खासगी कंपन्यांकडून निविदा मागविण्यात येणार आहेत. यासाठी अनेक कंपन्या इच्छूक असल्याचे रेल्वेतर्फे सांगण्यात आलेय.
Sep 9, 2014, 12:13 PM ISTचुकीची माहिती असेल तर रेल्वे आरक्षण रद्द
आरक्षण केले आहे. मात्र, जर चुकीची माहीती मिळाली तर तुम्हाला दंड तसेच तिकीट रद्द करून विनाप्रवासी घोषीत करण्यात येईल. त्यामुळे सावधान, आरक्षण करताना अचूक आणि खात्री करून माहिती भरा.
Aug 27, 2013, 12:55 PM ISTरेल्वे तिकिट वेटिंग असेल तर, नो प्रॉब्लेम!
रेल्वेचे तिकिट वेटिंग असेल तर तुम्हाला प्रवास करता येणार नाही, असा रेल्वेने निर्णय घेतला खरा. मात्र, त्याची अंमलबजावणी करण्याबाबत काहीही हालचाल केलेली नाही. तसे लेखी आदेशही काढण्यात आलेले नाहीत. याबाबत रेल्वेतील काही अधिकाऱ्यांनी तसे स्पष्टीकरण दिलेय. रेल्वे मंत्रालयाकडून आम्हाला लेखी किंवा असे परिपत्रक आलेले नाही, अशी माहिती काही अधिकाऱ्यांनी दिली.
Aug 1, 2013, 12:18 PM ISTरेल्वेचे वेटींग तिकिट काढू नका?
बातमी रेल्वेच्या आरक्षणासंदर्भात. लांब पल्ल्याच्या गाडीतून प्रवास करतांना जर आता तुमच्याकडे यापुढं कन्फर्म तिकीट नसल्यास तुम्हाला प्रवास करता येणार नाही. वेटींग तिकिट असेल तरीही ते ग्राह्य धरणार नाही. त्यामुळे रेल्वेत नो एंट्रीच.
Jul 23, 2013, 11:01 AM IST