trains going to konkan

कोकणात जाणाऱ्या 'या' दोन पॅसेंजर ट्रेन दादर, सीएसएसटीपर्यंत धावणार?

Konkan Railway : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या पॅसेंजर ट्रेन दादर किंवा सीएसएमटीपर्यंत विस्तार करा, अशी मागणी अनेक वर्षापासून होत आहे. या पॅसेंजर ट्रेनने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. 

Mar 14, 2024, 11:48 AM IST