trains

साखळीने चक्क ट्रेन्स रुळाला बांधल्या! भारतीय रेल्वेचा Video पाहाच; कारण फारच रंजक

Trains Tied To Railway Track With The Help Of Chains And Locks Video: हा व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेनेच पोस्ट केला असून नेमकं असं का करण्यात आलं आहे यामागील कारण फारच रंजक असून त्याचाही खुलासा करण्यात आला आहे.

Oct 24, 2024, 02:33 PM IST

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; यापुढे लोणावळा रेल्वे स्थानकात...

Good News From Mumbai Pune Train Passenger: मध्य रेल्वेने यासंदर्भातील घोषणा केली असून यामुळे मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे, असं सांगितलं जात आहे.

Oct 14, 2024, 08:57 AM IST

मेट्रो 3 थेट लोकलला कनेक्ट होणार, 'या' दोन रेल्वे स्थानकांना जोडणार, असा असेल मार्ग

Mumbai Metro 3: मुंबई मेट्रो 3 लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. आता मेट्रोच्या लोकार्पणासाठी नवी तारीख समोर आली आहे. 

 

Sep 20, 2024, 11:43 AM IST

पश्चिम रेल्वेवर होतंय नवीन टर्मिनस; लांब पल्ल्याच्या गाड्या आता येथूनच पकडा, मेट्रोही जोडणार

Mumbai New Jogeshwari Terminus: पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना नवीन टर्मिनस मिळणार आहे. त्यामुळं आता लांब पल्ल्याच्या गाड्यांना तिथे थांबा मिळणार आहे. 

Sep 6, 2024, 09:12 AM IST

मजाच मजा! 15 ऑगस्टपासून रक्षाबंधनपर्यंत; लॉंग विकेंडला फिरणाऱ्यांसाठी रेल्वेकडून 18 स्पेशल ट्रेन!

मध्य रेल्वेने 18 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.एलटीटी मुंबई ते नागपूर,एलटीटी, मुंबई ते मडगाव,सीएसएमटी, मुंबई ते कोल्हापूर,पुणे ते नागपूर आणि कलबुर्गी ते बेंगळुरू या मार्गावर स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहेत.

Aug 14, 2024, 11:51 AM IST

Mumbai News : ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या लोकल रद्द; मुसळधार पावसाचा रेल्वे, रस्ते वाहतुकीला फटका

Mumbai Rain News : आताच्या क्षणाची मोठी बातमी.... रविवारी रात्रीपासून सुरु झालेल्या पावसामुळं मुंबई शहरातील रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. 

 

Jul 8, 2024, 06:53 AM IST

भारतातील सुमसान, रहस्यमयी स्थानक, जिथे थांबत नाही एकही ट्रेन

Indian Singhabad Horror Railway Station:कधी काळी इथे वर्दळ असायची पण आता काही कर्मचारीच येथे कार्यरत आहेत. 1971 मध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र्यानंतर येथे रेलचेल वाढली. 1978 मध्ये दोन्ही देशात सामंजस्य करार झाला. ज्यानंतर सिंघाबादवरुन मालगाडी चालवण्याची परवानगी देण्यात आली. सिंघाबाद रेल्वे स्थानक भारताच्या इतिहासाचा एक आकर्षक भाग आहे. 

Jun 23, 2024, 07:01 PM IST

Mumbai Local News : मध्य रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; रेल्वेसेवा...

Mumbai Local News : पावसाळा सुरु झाला आणि पहिल्याच पावसात रेल्वे प्रशासनही गोंधळलं. पावसामुळं उभ्या राहणाऱ्या आव्हानांसमवेत काही तांत्रिक अडचणींमुळं सध्या प्रवाशांना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

 

Jun 11, 2024, 07:32 AM IST

Good News! मुंबईला मिळणार 3 Bullet Trains; मुंबई टू नागपूर व्हाया नाशिक मार्गाचाही समावेश

2 More Bullet Trains For Maharashtra Starting From Mumbai: सध्या काम सुरु असलेला मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गाचं बांधकाम नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्परेशनच्या माध्यमातून केलं जात आहे. भारतातील हा पहिला बुलेट ट्रेन मार्ग 508 किलोमीटर लांबीचा असणार आहे.

Apr 18, 2024, 09:27 AM IST

रेल्वे प्रवाशांसाठी गूडन्यूज! उन्हाळी सुट्टीनिमित्त रेल्वेच्या 28 विशेष फेऱ्या; आजच करा बुकींग, पाहा वेळापत्रक

Railway News : उन्हाळी सुट्टीनिमित्त तुम्ही जर गावी जाण्याचा विचार करत असाल तर मध्य रेल्वेकडून 28 विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या उन्हाळी विशेष फेऱ्या कुठून ते कुठंपर्यंक असणार आहे, ते जाणून घ्या.  

Apr 8, 2024, 10:08 AM IST

देशातील सर्वात लांब प्रवास करणारी ट्रेन; 9 राज्य ओलांडण्यासाठी घेते 80 तास

Indian Railway longest Train: कमी वेळेत आणि परवडणारा खर्च म्हणजे ट्रेनचा प्रवास. भारतीय रेल्वे ही जगातून चौथ्या क्रमांकावरील नेटवर्क आहे. दररोज 10 हजारहून अधिक पॅसेंजर ट्रेन धावतात. पण तुम्हाला माहितीय का भारतात अशी एक पॅसेंजर ट्रेन आहे, जी सर्वात लांबचा प्रवास करणारी आहे. 

Mar 19, 2024, 03:18 PM IST

अंधेरी ते चर्चगेट...; पश्चिम रेल्वेचा महत्त्वाचा प्रकल्प यशस्वी झाल्यास लाखो प्रवाशांचा फायदा होणार

Mumbai Local Train Update: मुंबईकरांसाठी लोकल ही लाइफलाइन आहे. मुंबईकरांचा प्रवास सोप्पा होण्यासाठी रेल्वे एक नवीन प्रकल्पावर काम करण्याचा विचार करत आहेत. 

Feb 16, 2024, 05:28 PM IST