transporters strike

हिट अँड रन कलम तूर्तास लागू होणार नाही; वाहतूकदारांचा संप अखेर मागे

मालवाहतूकदारांनी संप अखेर मागे घेतला आहे. हिट अँड रन कलम तूर्तास लागू होणार नाही असं आश्वासन केंद्र सरकारचं माल वाहतूकदारांना दिले आहे. 

Jan 2, 2024, 11:15 PM IST

वाहतूकदारांच्या संपामुळे मुंबईत बटाट्याचा तुटवडा

किरकोळ बाजारात बटाटा तब्बल ८ ते १० रूपयांनी महागला आहे.

Jul 23, 2018, 06:47 PM IST