traveler

VIDEO : विमान आहे की कुस्तीचा आखाडा, पायलटसोबत प्रवाशीची हाणामारी

Viral Video : गेल्या काही दिवसांपासून विमानातील सू - सू कांड गाजतं असताना अजून एक विमानातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Jan 8, 2023, 02:09 PM IST

रिक्षावाल्याच्या घरी बिर्याणी खाण्यासाठी पोहोचली परदेशी महिला; सोबत उरला आपुलकीचा घमाघमाट

सध्या अशीच एक घटना घडली जिथं विविधतेक एकता दिसण्यासोबतच भारतीयांचा पाहुणचार जगात भारी का आहे, याचीही प्रचिती आली

May 13, 2022, 06:32 PM IST

चालत्या ट्रेनमधून पडलेल्या व्यक्तीचे असे वाचवले TC ने प्राण, व्हिडीओ व्हायरल

खरेतर हा प्रवासी ट्रेनच्या बाजूला उभा होता, तेवढ्यात ट्रेन सुरू झाली.

Jan 20, 2022, 01:09 PM IST

'या' विमानतळावरून प्रवास करणे महाग, भाड्यात 120% वाढ!

बंगळुरु विमानतळावरुन प्रवाशांना प्रवास करणे महाग होणार आहे. विमानतळ भाडे नियंत्रक-विमानतळ आर्थिक नियामक (AERA) यांनी तिकिटाने गोळा केलेल्या उपयोगकर्ता विकास शुल्कांमध्ये 120 टक्के वाढ केली आहे. 

Apr 16, 2019, 01:34 PM IST

कल्याणमध्ये ५ रुपयांसाठी एसटी कंडक्टरला मारहाण​​

प्रवाशाला तिकिटातून उरलेले ५ रुपये देण्यासाठी त्यांच्याकडे सुट्टे पैसे नव्हते

Oct 5, 2018, 04:04 PM IST

बाईकवर लावल्या जाणाऱ्या या रंगीबेरंगी पताकांचा अर्थ माहित आहे?

तिबेटीयन संस्कृतीमध्ये या पताकांना अनन्यसाधारण महत्त्वं 

Sep 24, 2018, 01:38 PM IST

भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर... 8500 स्टेशनवर मिळणार फ्री वाय - फाय

भारतीय रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर. 

Jan 9, 2018, 10:16 PM IST

उस्मानाबादमध्ये बस ड्रायव्हरवर प्रवाशाचा चाकू हल्ला

उस्मानाबादमध्ये बस ड्रायव्हरवर प्रवाशाचा चाकू हल्ला

Aug 8, 2017, 11:45 PM IST