treatment

बलात्कार पीडितावर उपचार सुरू असतानाच बलात्कार

झारखंडच्या जमशेदपूर -टाटानगरमध्ये अतिशय वाईट घटना घडली, एका १४ वर्षाच्या मुलीवर शेजारच्या मुलाने बलात्कार केला, यावेळी तिला अनेक ठिकाणी जखमा झाल्या. तिच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते.

Feb 1, 2016, 12:32 PM IST

अपत्य प्राप्तीसाठी वाडिया हॉस्पीटलचं 'आयव्हीएफ' सेंटर

अपत्य प्राप्तीसाठी वाडिया हॉस्पीटलचं 'आयव्हीएफ' सेंटर

Jan 15, 2016, 10:04 PM IST

हितगुज : समोहन शास्त्राद्वारे मानसिक उपचार

समोहन शास्त्राद्वारे मानसिक उपचार

Dec 7, 2015, 05:10 PM IST

हितगुज : संमोहनशास्त्राद्वारे मानसिक उपचार

संमोहनशास्त्राद्वारे मानसिक उपचार 

Nov 16, 2015, 05:38 PM IST

हितगुज : पोटविकार आणि यकृताचे आजार, १२ नोव्हेंबर २०१५

पोटविकार आणि यकृताचे आजार, १२ नोव्हेंबर २०१५

Nov 12, 2015, 06:30 PM IST

जगात पहिल्यांदा असा होणार एचआयव्हीचा इलाज

 

 

लंडन :  स्पेनमध्ये जगातील पहिला गर्भनाळ स्टेम सेलच्या माध्यमातून एचआयव्हीचा इलाज करणे सुरू आहे. त्याचे क्लिनिकल परिक्षण सुरू आहे. जगातील अशा प्रकारचा पहिला क्लिनिकल ट्रायल असणार आहे, 'द बर्लिन पेशेंट' नावाने प्रसिद्ध असलेले टिमोथी रे ब्राऊन यांना ज्या पद्धतीने वाचविले तसेच पुन्हा करण्याची इच्छा आहे. 

Oct 27, 2015, 05:20 PM IST

हॅलो डॉक्टर : लठ्ठपणा - मधुमेहावर बाह्योपचार

लठ्ठपणा - मधुमेहावर बाह्योपचार 

Oct 24, 2015, 06:06 PM IST

वय देत नाही साथ; कादर खान बाबा रामदेवांच्या पतंजलि आश्रमात

एकेकाळी मोठ्या पडदा आपल्या तुफान कॉमेडी टायमिंगनं प्रेक्षकांमध्ये हास्याचे कारंजे फुलवणारे ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांची प्रकृती वयोमानामुळे त्यांची साथ देताना दिसत नाहीय.

Oct 15, 2015, 08:42 PM IST

आजारी भावाला कडेवर घेऊन बहिणीचा ८ किमी प्रवास

झारखंड ही अकरा वर्षाची मुलगी आहे, तिचा भाऊ सात वर्षांचा आहे, तिच्या भावाला ताप होता, तो खूप आजारी होता, म्हणून तिने त्याला कडेवर घेतलं आणि आठ किलोमीटरची पायपीट करून हॉस्पिटल गाठलं.

Sep 8, 2015, 05:58 PM IST

स्मार्ट वुमन : वॉर्टससाठी स्पेशल ट्रीटमेंट

स्मार्ट वुमन : वॉर्टससाठी स्पेशल ट्रीटमेंट

Sep 4, 2015, 02:50 PM IST

गळणाऱ्या केसांसाठी काही घरगुती उपाय

तुम्ही तुमच्या गळणाऱ्या केसांमुळे तुम्ही त्रस्त आहात का? तुम्हाला तुमच्या केसांची काळजी असेल तर हे उपाय जरूर करा.

Jul 22, 2015, 03:21 PM IST