उपचारासाठी आलेल्या बाळाला ठाणे सिव्हील हॉस्पीटलमधून हाकलले
सिव्हील हॉस्पीटलच्या गलथान कारभाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्यात. आपल्या पाच वर्षीय बाळाला पुण्याहून घेऊन आलेल्या रामा लिंगायत यांना संपाचे कारण देऊन हाकलून देण्यात आले.
Jun 18, 2015, 04:44 PM ISTअसाध्य रोगांवर चांगला उपचार म्हणजे योग...
असाध्य रोगांवर एक चांगला उपचार म्हणजे योग आहे. योग केवळ शारीरिक व्याधी दूर करत नाही तर मनाची चंचलता दूर करून मानसिक स्वास्थही देतो.
Jun 17, 2015, 04:40 PM IST'त्या' बाळाची प्रकृती सुधारतेय - वाडिया हॉस्पिटल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 15, 2015, 05:02 PM ISTझी इम्पॅक्ट : वाडिया रुग्णालयात 'त्या' बाळावर उपचारांना सुरूवात
'झी २४ तास'च्या आवाहनानंतर, वेळेआधीच जन्माला आलेल्या आणि विचित्र दिसणाऱ्या या बाळाची संपूर्ण जबाबदारी आता वाडिया रुग्णालयानं उचलली आहे.
Jun 13, 2015, 10:58 PM ISTहितगुज - अॅसिडीटीवरील उपचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 31, 2015, 06:58 PM ISTचिंताग्रस्त पित्यासाठी बालिकेचे मोदींना पत्र
तैय्यबा या आठ वर्षाच्या मुलीला जन्मापासून हृदयाचा आजार आहे. तैय्यबाचे वडिल एका बुटाच्या कारखान्यात काम करतात, तैय्यबावरील आजाराच्या उपचारांसाठी १५ ते २० लाख रूपयांचा खर्च येणार आहे. तैय्यबाने मदतीसाठी नरेंद्र मोदी यांना पत्र लिहलं, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पत्राला उत्तर देत, तिला मदत देखिल केली आहे.
May 21, 2015, 06:28 PM ISTहॅलो डॉक्टर : लठ्ठपणा-मधुमेह-बाह्योपचार, ओबेसिटी-डायबेटीसवर उपचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2015, 02:13 PM ISTहितगुज : डॉ. सचिन राणे, संमोहन शास्त्र आणि उपचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2015, 05:05 PM ISTहॅलो डॉक्टर : लठ्ठपणा-मधुमेहापासून मुक्ती, २७ फेब्रुवारी २०१५
लठ्ठपणा-मधुमेहापासून मुक्ती, २७ फेब्रुवारी २०१५
Feb 27, 2015, 05:58 PM ISTहितगुज - संमोहनशास्त्राद्वारे मानसिक उपचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 16, 2015, 06:55 PM ISTहितगुज : मान, कंबर, गुडघेदुखीवर बाह्योपचार, २४ जानेवारी २०१५
मान, कंबर, गुडघेदुखीवर बाह्योपचार, २४ जानेवारी २०१५
Jan 24, 2015, 06:41 PM ISTहॅलो डॉक्टर - मतिमंदत्वावर उपचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 21, 2014, 04:15 PM ISTशरद पवार घसरुन पडलेत, उपचारासाठी मुंबईत आणले
राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बाथरुममध्ये घसरुन पडलेत. यावेळी त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. पायाला फ्रॅक्चर झाल्याचे वृत्त असून त्यांना मुंबईला हलविण्यात आले आहे.
Dec 3, 2014, 11:10 AM IST