trekker

Trekking News : ट्रेकिंग करणाऱ्यांच्या पायात बेड्या; नव्या नियमामुळे अनेकजण पेचात

Trekking News : गेल्या काही वर्षांमध्ये डोंगरवाटा धुंडाळणाऱ्यांया आणि निसर्गाला जवळून पाहणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. थोडक्यात ट्रेकिंग करणाऱ्यांचं कुटुंब दिवसागणिक वाढत चाललं आहे. पण, हा नवा नियम मात्र काहींना रुचलेला नाही. 

Mar 10, 2023, 10:11 AM IST
experienced Trekker Arun Sawant Passes Away PT40S

गिर्यारोहक अरुण सावंत यांचं निधन

गिर्यारोहक अरुण सावंत यांचं निधन

Jan 19, 2020, 10:10 PM IST

किल्ल्याच्या सुळक्यावर अडकला गिर्यारोहक अन्...

बचावासाठी धावले इतर गिर्यारोहक 

Oct 29, 2018, 12:37 PM IST

EXCLUSIVE : तो १० किलोमीटरची मॅरेथॉन एका पायावर धावला आणि जिंकलाही...

त्याचं धैर्य, जिद्द आणि चिकाटी तुम्हाला अचंभित करेल

Oct 10, 2018, 10:43 AM IST

मुंबईतील गिर्यारोहकाचा नाशिक येथील गडावरुन पाय घसरुन मृत्यू

नाशिक येथे गडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या मुंबईतील एका गिर्यारोहकचा आज पडून मृत्यू झाला. ही घटना सकाळी १०.३० वाजता घडल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.

Mar 24, 2018, 10:44 PM IST

भेटा, भारतातल्या 84 वर्षीय 'तरण्या' ट्रेकरला!

 हिमालयातली जिवघेणी थंडी,  बदलणार वातावरण आणि खडतर रस्ते अशा ठिकाणी ट्रेकिंग करणं हे भल्याभल्यांना जमत नाही... ते करुन दाखवलयं पुण्यातील गोपाळ लेले यांनी... हिमालयामध्ये तब्बल 10 ट्रेक करणाऱ्या आणि अवघं 84 वर्षे वय असणाऱ्या लेलेंच्या या कामगिरीची दखल 'लिम्का बुक ऑफ रेकार्ड'मध्येही घेण्यात आलीय.

Mar 30, 2016, 10:27 PM IST

ट्रेकर्सला लागले 'के टू एस'चे वेध!

पावसाळ्याच्या मध्यावर वेध लागतात ते केटूएस म्हणजे कात्रज ते सिंहगड या अनोख्या ट्रेकचे.. यंदा 31 जुलैला हा ट्रेक होणार आहे. त्यासाठी स्पर्धकांची तयारी जोरात सुरू आहे. 

Jul 25, 2015, 07:26 PM IST

धोडप किल्ल्यावर ट्रेकरचा गूढ मृत्यू

नाशिक जिल्ह्यातल्या धोडप किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या श्रीकृष्ण सामक यांचा मृत्यू झालाय. ते मुळचे पुण्याचे आहेत. श्रीकृष्ण सामक आणि त्याचे तीन मित्र ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या काळात ट्रेकिंसाठी नाशिक जिल्ह्यातल्या धोपड किल्ल्यावर गेले होते.

Dec 10, 2012, 10:02 PM IST

कसा ओळखाल अस्सल `ट्रेकर`?

एक धर्म... श्वासा-श्वासांत, नसानसांत भिनलेली एक ऊर्जा... रात्री झोपेत आणि दिवसा जागतेपणे पाहिलेले स्वप्न. ट्रेकरची खरी ओळख म्हणजे हीच

Oct 9, 2012, 03:30 PM IST