प्रेयसीने हत्येचा कट रचला, पण बायकोच्या सतर्कतेमुळंच वाचला पतीचा जीव
Trending News In Marathi: प्रेमप्रकरणातून एका व्यक्तीचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्याच्याच हत्येचा कट रचला जात होता. मात्र सुदैवाने तो बचावला
Apr 18, 2024, 02:24 PM ISTजत्रेतील ड्रॅगन झोपाळा तुटला, तरुणीचा जागीच मृत्यू; चार महिन्यांनंनतर होणार होते लग्न
Trending News In Marathi: जत्रेतील आकाशपाळणा तुटून झालेल्या दुर्घटनेत एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे.
Mar 31, 2024, 04:30 PM ISTचिया सीड्स खाण्याच्या 'या' 7 टॉप पद्धती
आपल्या आरोग्यासाठी ड्राईड सिड्स खाणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्ता आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे सिड्स आपल्याला बाजारात पाहायला मिळतात. त्यापैकी एक आहे चिया सिड्स. चिया सिड्स खाण्याची पद्धत अनेकांना कळत नाही त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
Mar 28, 2024, 06:34 PM ISTलग्नानंतर घरात नॉनव्हेज शिजवले, पतीने केलं असं काही की पत्नी माहेरीच गेली
Trending News: पत्नीने घरात नॉन व्हेज बनवण्यास सुरुवात केली. मात्र पतीला तिचे हा वागणे आवडले नाही, त्यामुळं पत्नीने घेतला मोठा निर्णय
Mar 28, 2024, 03:57 PM ISTअत्यंसंस्काराचे लाइव्ह स्ट्रिमिंग सुरू असताना, महिलेकडून मोठी चूक; नको तो व्हिडिओ झाला Viral
Trending News In Marathi: महिलेकडून एक चुक झाली अन् या चुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकांनी यावरुन तिच्यावर टिकादेखील केली आहे.
Mar 25, 2024, 04:06 PM IST
चित्रपटातील प्रसंग सत्यात उतरवला, तरुणीला मृतदेहाच्या रक्ताचे इंजेक्शन दिले अन्...
Indore Crime News: एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने विकृतीचा कळस गाठला आहे. तरुणीला मृतदेहाच्या रक्ताचे इंजेक्शन देण्यात आले आहे.
Mar 19, 2024, 03:49 PM ISTनवविवाहितेची आत्महत्या, माहेरी कळताच सासरच्यांना दिली भयंकर शिक्षा, सासू-सासऱ्यांचा मृत्यू
Crime News In Marathi: नवविवाहेतेने गळफास घेत आत्महत्या केली. त्यानंतर तिच्या घरच्यांनी जे केलं त्यांनी एकच गदारोळ माजला आहे.
Mar 19, 2024, 11:24 AM ISTसामूहिक विवाह सोहळ्यात भलताच प्रकार; चक्क बहिणीने भावासोबत केले लग्न
Viral News: उत्तर प्रदेशच्या एका शहरात विचित्र प्रकार समोर आला आहे. सामूहिक विवाह सोहळ्यात भावा-बहिणीचेच लग्न लावल्याचा प्रकार समोर आला आहे.
Mar 18, 2024, 02:53 PM ISTAnti Radiation स्टिकर म्हणजे काय असतं?
आजकाल स्मार्टफोन हा सगळ्यांकडे असतो. अशी कोणती व्यक्ती नाही जिच्याकडे स्मार्ट फोन नाही. त्याचं कारण म्हणजे आज जवळपास सगळ्याच गोष्टी आज डिजीटलाइज झाल्या आहेत. त्यामुळे आपल्याला आपल्या स्मार्ट फोनविषयी सगळ्या गोष्टी माहित असणं फार गरजेचं असतं. त्यापैकी एक गोष्ट म्हणजे अॅन्टी रेडिएशन चिप...
Mar 16, 2024, 06:01 PM ISTमुलींच्या पर्समध्ये नक्कीच असायला हव्या 'या' गोष्टी!
मुली कुठेही गेल्या तरी त्यांच्यासोबत एक पर्स असते. पर्समध्ये अनेक गोष्टी असतात. त्यात मेकअप पासून त्यांच्या गरजेच्या वस्तू देखील असतात. पण तुम्हाला माहितीये का की मुलींनी त्यांच्या पर्समध्ये कोणत्या गोष्टी ठेवायला हव्या? चला तर जाणून घेऊया.
Mar 16, 2024, 05:47 PM ISTआनंदाश्रू! महिलेने 'मृत आई'शी साधला संवाद, पण हे कसं शक्य झालं?; स्वतःच सांगितलं
AI tools to talk with dead people: मृत्यू झालेल्या लोकांसोबत बोलता येतं का? तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचंय का? वाचा या महिलेला आलेला अनुभव
Mar 14, 2024, 03:38 PM ISTडायबिटीज असेल तर नाश्तात 'हे' पदार्थ नक्कीच खा
डायबिटीज असतो त्या लोकांना खाण्याच्या बाबतीत अनेक गोष्टी पाळाव्या लागतात. त्यातही त्यांना नाश्ता तर खूप महत्त्वाचा असतो. अशात त्यांनी कोणते पदार्थ खायला हवे ते जाणून घेऊया.
Mar 10, 2024, 06:24 PM ISTविक्रमादित्य वैदिक घड्याळाच्या 'या' 5 गोष्टी तुम्हाला माहितीयेत का? जगाला भारतामुळे मिळाली नवी भेट
Vikramaditya Vedic Clock : विक्रमादित्य घड्याळ्याविषयी 'या' गोष्टी तुम्हाला माहितीये का?
Mar 1, 2024, 02:07 PM ISTहॉटेलला वाईट रिव्ह्यू दिला, मालकाने प्रेयसीसोबतचे फोटो थेट पत्नीलाच पाठवण्याची दिली धमकी
Trending News In Marathi: अमेरिकेतील मिसिसिपी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरमालकाने एका टुरीस्टला त्याचे फोटो व व्हिडिओ पत्नीला पाठवण्याची धमकी दिली आहे.
Feb 15, 2024, 04:09 PM ISTआई अशी कशी वागू शकते? बाळाला पाळण्यात ठेवण्याऐवजी ओव्हनमध्ये ठेवलं, मग...
Mother Burned Her Infant In An Oven: आईनेच पोटच्या गोळ्याला चालु ओव्हनमध्ये ठेवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Feb 12, 2024, 04:49 PM IST