trending news in marathi

गर्लफ्रेंडला पहिल्यांदाच डेटवर घेऊन गेला, पण तिथे घडलं असं काही त्याने थेट पोलिस ठाणे गाठले

Viral News: प्रेयसीला पहिल्यांदा डेटवर घेऊन गेला पण तिथे दोघांमध्ये असं काही घडलं की त्याने थेट पोलिस स्टेशन गाठले आहे. 

Oct 5, 2023, 04:24 PM IST

जपानमध्ये नेहमीच क्लीन शेव्ह का असतात पुरूष? हे आहे कारण

Japanese Boys Beards: जपान देशातील लोक दाढी का वाढवत नाहीत, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? तर मग आज याचे उत्तर जाणून घेऊया.

Oct 5, 2023, 01:45 PM IST

कंगाल कर्मचारी रातोरात झाला श्रीमंत, Rolls-Royce घेतली; पण एका पेटिंगमुळं झाली पोलखोल

Trending News In Marathi: कंगाल कर्मचाऱ्याकडे रोल्स रॉयस आणि महागडी घड्याळे पाहिल्यानंतर अनेकांनी शंका व्यक्त केलीय त्यानंतर त्याचे बिंग फुटले गेले. 

Oct 3, 2023, 01:40 PM IST

एअरफोन, नटबोल्ट अन् बरंच काही...; पोटदुखीने हैराण झालेल्या तरुणाच्या पोटात सापडल्या लोखंडाच्या वस्तू

Trending News In Marathi: एका तरुणाच्या पोटातून लोखंडाच्या वस्तू काढण्यात आल्या आहेत. यात एअरफोन, नटबोल्टसह अनेक पिनसह अनेक वस्तू सामील आहेत. 

 

Sep 29, 2023, 12:21 PM IST

तरुण दिसण्यासाठी हा व्यक्ती दररोज घेतो 111 गोळ्या, 'जवान' बनण्यासाठी स्वतःची कंपनी विकली

Trending News In Marathi: तरुण दिसण्यासाठी एका व्यक्तीने केलेले प्रयत्न पाहून तुम्हीही डोक्यावर हात मारुन घ्याल. 

Sep 28, 2023, 01:07 PM IST

खेळता-खेळता इंजेक्शनच्या आठ सुया गिळल्या, 2 वर्षांच्या मुलावर ओढावला भयंकर प्रसंग, अखेर...

Trending News In Marathi:  2 वर्षांच्या एका मुलाच्या पोटात चक्क 8 सूया सापडल्या आहेत. डॉक्टरांना कारण कळताच ते देखील हादरले आहेत. 

Sep 17, 2023, 03:26 PM IST

लेकीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बापाची धडपड, रिक्षावरील मेसेज वाचून डोळ्यात पाणी येईल

Viral News In Marathi: वाढदिवस हा खासच असतो. एका पित्याने मुलीच्या वाढदिवसासाठी अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. त्याचे प्रयत्न पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल 

Sep 10, 2023, 11:12 AM IST

लग्नासाठी महादेवाला नवस केला पण फळलाच नाही, तरुणाची करामत पाहून गावकऱ्यांना धक्का

Trending News In Marathi: एका तरुणाने लग्नासाठी नवस केला. मात्र तो काही पूर्ण होऊ शकला नाही. या पठ्ठ्याने केलेली करामत वाचून गावकऱ्यांनाही धक्काच बसला 

Sep 4, 2023, 12:48 PM IST

'या' देशात लग्नासाठी जोडप्यांना सरकार देते पैसे, फक्त नवरीसाठी आहे 'ही' एक अट

County Announces Reward For Couples: लग्न हा प्रत्येक जोडप्यांसाठी खास क्षण असतो. एका देशाने आता जोडप्यांसाठी खास योजना राबवल्या आहेत. लग्न करणाऱ्या जोडप्यांना सरकार बक्षीस देणार

Aug 30, 2023, 10:55 AM IST

मरण अनुभवलेला माणूस! 7 मिनिटांसाठी मृत्यू झाला, पुन्हा जिवंत होताच...

Afterlife Experiance: एका व्यक्तीने मरणानंतरचा अनुभव शेअर केला आहे. सात मिनिटांसाठी त्याने मरण अनुभवले होते. त्याचा अनुभव त्यांनी शेअर केला आहे. 

Aug 25, 2023, 03:35 PM IST

जगात पहिल्यांदा घडलं असं, दुर्मिळ जिराफाचा फोटो पाहून तज्ज्ञही अवाक्

Viral News In Marathi: सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. सोनेरी रंगाचा एक जिराफ यात दिसत आहे. जिराफ हा लांब मान, शरीरावर पट्टे यासाठी ओळखला जातो. मात्र या जिराफाच्या शरीरावर पट्टेच नाहीत. 

Aug 23, 2023, 03:20 PM IST

लग्न कर नाहीतर रेप केसच्या आरोपात...; तरुण IPS बनताच मैत्रिणीने केले ब्लॅकमेल, अखेर...

Crime News In Marathi: एका महिलेने IPS अधिकाऱ्यांला खोट्या आरोपांमध्ये फसवण्याची धमकी दिली आहे. तसंच, लग्न करण्याचा दबावही टाकला होता. 

 

Aug 22, 2023, 02:56 PM IST

महिलेचा दफनविधी झाला, ११ दिवसानंतर कबरीतून येऊ लागले काळीज चिरणारे आवाज, भयानक सत्य समोर

Woman Buried Alive: महिलेचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहिर केले. त्यानंतर कुटुंबायीनी तिच्यावर अत्यंसस्कार केले. मात्र, ११ दिवसांनंतर तिच्या कबरीतून येऊ लागले भयानक आवाज

Aug 20, 2023, 04:06 PM IST

तुम्हाला माहितीये विमानात 'हे' फळ घेऊन जाण्यास आहे बंदी, कारण...

Things Banned In Flight In India: विमान प्रवास करत असताना प्रवाशांसाठी काही नियम असताता. सामानात कोणत्या वस्तू घ्याव्यात कोणत्या नाही याचा घेतलेला आढावा

Aug 16, 2023, 11:58 AM IST

तुम्हीदेखील शिंक रोखण्याचा प्रयत्न करताय? 'या' तरुणाचा जीव जाता जाता राहिला, काय झालं बघा

Trending News In Marathi: एका 34 वर्षीय तरुणाला शिंक रोखणे महागात पडले आहे. शिंक रोखण्याचा प्रयत्न करत करत असतानाच त्याच्याहातून मोठी चूक घडली आहे. 

 

Aug 15, 2023, 05:29 PM IST