trending news in marathi

मरण अनुभवलेला माणूस! 7 मिनिटांसाठी मृत्यू झाला, पुन्हा जिवंत होताच...

Afterlife Experiance: एका व्यक्तीने मरणानंतरचा अनुभव शेअर केला आहे. सात मिनिटांसाठी त्याने मरण अनुभवले होते. त्याचा अनुभव त्यांनी शेअर केला आहे. 

Aug 25, 2023, 03:35 PM IST

जगात पहिल्यांदा घडलं असं, दुर्मिळ जिराफाचा फोटो पाहून तज्ज्ञही अवाक्

Viral News In Marathi: सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. सोनेरी रंगाचा एक जिराफ यात दिसत आहे. जिराफ हा लांब मान, शरीरावर पट्टे यासाठी ओळखला जातो. मात्र या जिराफाच्या शरीरावर पट्टेच नाहीत. 

Aug 23, 2023, 03:20 PM IST

लग्न कर नाहीतर रेप केसच्या आरोपात...; तरुण IPS बनताच मैत्रिणीने केले ब्लॅकमेल, अखेर...

Crime News In Marathi: एका महिलेने IPS अधिकाऱ्यांला खोट्या आरोपांमध्ये फसवण्याची धमकी दिली आहे. तसंच, लग्न करण्याचा दबावही टाकला होता. 

 

Aug 22, 2023, 02:56 PM IST

महिलेचा दफनविधी झाला, ११ दिवसानंतर कबरीतून येऊ लागले काळीज चिरणारे आवाज, भयानक सत्य समोर

Woman Buried Alive: महिलेचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहिर केले. त्यानंतर कुटुंबायीनी तिच्यावर अत्यंसस्कार केले. मात्र, ११ दिवसांनंतर तिच्या कबरीतून येऊ लागले भयानक आवाज

Aug 20, 2023, 04:06 PM IST

तुम्हाला माहितीये विमानात 'हे' फळ घेऊन जाण्यास आहे बंदी, कारण...

Things Banned In Flight In India: विमान प्रवास करत असताना प्रवाशांसाठी काही नियम असताता. सामानात कोणत्या वस्तू घ्याव्यात कोणत्या नाही याचा घेतलेला आढावा

Aug 16, 2023, 11:58 AM IST

तुम्हीदेखील शिंक रोखण्याचा प्रयत्न करताय? 'या' तरुणाचा जीव जाता जाता राहिला, काय झालं बघा

Trending News In Marathi: एका 34 वर्षीय तरुणाला शिंक रोखणे महागात पडले आहे. शिंक रोखण्याचा प्रयत्न करत करत असतानाच त्याच्याहातून मोठी चूक घडली आहे. 

 

Aug 15, 2023, 05:29 PM IST

दैव बलवत्तर! 13 वर्षांचा मुलगा 100 फूटांवरुन खाली कोसळला, एक चमत्कार अन्...

Boy Survives After Falling From 100 Feet: एका चमात्कारामुळं एका 13 वर्षांचा मुलाचा जीव वाचला आहे. या घटनेने एकच आश्चर्य व्यक्त होत आहे. नेमकं काय घडलं जाणून घ्या सविस्तर

Aug 14, 2023, 11:50 AM IST

फिल्मी स्टाइल थरार...; आईच्या बॉयफ्रेंडला संपवले, सोशल मीडिया स्टारनेच रचला होता जीवघेणा कट

Girl Killed Mother Boyfriend: सोशल मीडिया स्टारने तिच्याच आईच्या प्रियकराची हत्या घडवून आणली आहे. या प्रकराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Aug 8, 2023, 03:25 PM IST

पैशांसाठी काहीही! मुलगीच बनली पत्नी, 10 वर्षांत मिळवले 12 लाख रुपये

Trending News In Marathi: वडिलांचे पेन्शन मिळावे यासाठी मुलीने रचलेला प्लान पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. तब्बल 12 वर्षे तरुणीने सरकारी यंत्रणांना गुंगारा दिला आहे. 

Aug 8, 2023, 01:05 PM IST

Time Magazine नी बनवली टॉप 100 सिनेमांची यादी, भारताच्या 'या' चित्रपटाचा समावेश

Time Magzine India's Film in Top 100 List: भारतीय चित्रपटांनी अनेकदा चांगल्या चित्रपटांची मेजवानी दिली आहे. त्यातून समाज प्रबोधनही केले आहे आणि सोबतच अशा एका चित्रपटानं भारतातच नाही तर जगभरात एक वेगळाच पायंडा पाडला. आज त्या चित्रपटाचे नाव हे टाईम मॅगझीनमध्ये आले आहे. 

Jul 29, 2023, 08:35 PM IST

Viral Video: महिलेची पर्स चोरण्याच्या नादात झाली फजिती, ड्राईव्हरने केला गेम; चोराचा रडकुंडी चेहरा बघून पोटधरून हसाल!

Viral video of the thief: चोरांचा डाव तुम्ही कधी फसल्याचं पाहिलंय का? अनेकदा सामान्य माणूस जशा चुका करतो, तशा चोराकडून (Man Tried To Steal Woman Purse) देखील होत असतीलच की... अशातच एक भन्नाट व्हिडिओ समोर आलाय.

Jul 28, 2023, 05:10 PM IST

आजीबाईने घरच्यांपासून लपवून ठेवले लाखो रुपये, मोजायला गेली बसला जबर धक्का

Hides 5 lakh Rupees: वृद्ध महिलेला 2024 मध्ये मक्का या धार्मिक यात्रेसाठी तिला जायचे होते. यासाठी तिने 5 लाख रुपयांहून अधिक रक्कम गोळा करुन ठेवली होती. चुकलं इथेच की, तिने ही रक्कम बॅंकेत न ठेवता घरातच एका कार्डबोर्डच्या बॉक्समध्ये ठेवली होती. पण तिने जेव्हा बॉक्स उघडला तेव्हा समोरचा प्रकार पाहून तिला मोठा धक्का बसला. 

Jul 27, 2023, 03:53 PM IST

गिळायच की थुंकायचं! रजनीगंधा टाकून बनवलं आईसक्रिम... व्हिडिओ पाहून लोकं भडकली

देशातील अनेक राज्यात गुटख्यावर बंदी आहे. गुटखा खाणं आरोग्यास हानीकारक आहे, यापासून लोकांनी लांब राहावं यासाठी सरकार जाहीरातीच्या माध्यमातून आवाहन केलं. पण लोकं याकडे सर्रास दुर्लक्ष करतात. आता तर चक्क गुटख्याचं आईसक्रिमच आलं आहे.

Jul 24, 2023, 05:36 PM IST

बाप की हैवान! 3 वर्षांच्या लेकीने रुममध्ये सूसू केली म्हणून बापाने तिला खिडकीत उलटे लटकवले

China Dangles Toddler Outside Flat:  एका नराधम पित्याने आपल्या पोटच्या लेकीला भयंकर शिक्षा दिली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होतोय. 

Jul 21, 2023, 02:11 PM IST

Tomato महागल्याने आईचा दुबईला फोन, लेकीनं सुटकेसमधून पाठवले 10 किलो टोमॅटो

Tomato Viral Story: माझ्या बहिणीने पर्लपेट स्टोरेज जारमध्ये टोमॅटो पॅक केले होते आणि ते सूटकेसमध्ये ठेवले होते, असे तिने ट्विटरवर लिहिले. आम्ही टोमॅटोचा वापर मोठ्या प्रमाणात करतो. म्हणूनच मी आता टोमॅटोचे लोणचे आणि चटणी असे काहीतरी बनवणार असल्याचे ती म्हणाले.

Jul 20, 2023, 06:56 PM IST