trending news today in marathi

बॉयफ्रेंडला रात्री घरी बोलवायची, शंका येऊ नये म्हणून आई-वडिलांना द्यायची झोपेच्या गोळ्या, 3 महिन्यांनंतर...

Trending News Today In Marathi: उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. तरुणीने बॉयफ्रेंडला घरी बोलवण्यासाठी आई-वडिलांसोबतच भयंकर कृत्य केलं आहे

Jan 7, 2024, 10:57 AM IST

लग्नात गेले 'बिन बुलाए मेहमान', फुकट जेवणाच्या नादात पोहोचले तुरुंगात

Trending News In Marathi: आमंत्रण नसताना लग्न समारंभात घुसणे दोन तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. 

Dec 20, 2023, 12:12 PM IST

ट्रेनमध्येच महिलेची प्रसूती, ज्या एक्सप्रेसमध्ये जन्म झाला तेच नाव मुलीला दिलं; बाळाचं नाव आहे...

Trending News In Marathi: एक्स्प्रेसमध्ये मुलीचा जन्म झाला. ट्रेनमध्ये सुखरुप प्रसूती झाल्यामुळं तिने ट्रेनच्या नावावरुनच मुलीचे नाव ठेवले आहे. 

Oct 22, 2023, 09:03 AM IST

केसांचा क्लिप ठरु शकतो जीवघेणा, 'या' तरुणीवर बेतला भयंकर प्रसंग, पोहोचली थेट रुग्णालयात

Plastic Hair Claw Clip Accident: एक प्लास्टिक क्लिप तुमच्या जीवावर बेतू शकतो, विश्वास बसत नसेल तर ही बातमी वाचा. एका महिलेने तिला आलेला अनुभव मांडला आहे. 

Aug 7, 2023, 05:59 PM IST