trending news

आपल्या आनंदाला प्राधान्य देत केलेली 'ती' कृती पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक; 8.4 मिलियन लोकांनी पाहिला VIDEO

Viral Blad Man Video: सोशल मीडियावर सध्या एका व्हिडीओ हा जोरात व्हायरल होताना दिसतो आहे. यावेळी त्याच्या डोक्यावर एकही केस नाही तरीही एक इसम हा बसमध्ये बसून केस विंचरायची कृती करताना दिसला. त्यावर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. 

Dec 2, 2023, 09:35 PM IST

नवरदेव फक्त घोडीवरच का बसतो? अन् तेही पांढरीच घोडी का?

Wedding Rituals : हिंदू धर्मात लग्नात नवरदेव घोडीवर बसतो आणि आपल्या नवरीला घेऊन जाण्यासाठी येतो. तेही शुभ्र पांढऱ्या घोडीवर...पण तुम्ही कधी विचार केला का? नवरदेव मग तो घोड्यावर का येत नाही? 99 टक्के यांचं उत्तर तुम्हाला माहिती नसेल. 

Dec 2, 2023, 10:42 AM IST

Video : बेडरूममध्ये लेक बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत असताना, वडील आले अन् मग...

Viral Video : घरी आई वडील कोणी नाही म्हणून संधी साधत बॉयफ्रेंडला घरी बोलवलं. ते दोघे नको त्या अवस्थेत असताना वडील घरी आले अन्...पुढे काय झालं पाहा व्हिडीओमध्ये...

 

Dec 2, 2023, 12:40 AM IST
Satara Dhangar Protest latest news in marathi PT31S

VIDEO: पारगाव खंडाळ्यात धनगर समाज आक्रमक

Satara Dhangar Protest latest news in marathi

Dec 1, 2023, 08:15 PM IST