trending news

Moye Moye Trend : जगभरात ट्रेंड झालेलं 'मोये मोये' आहे तरी काय? आधी अर्थ समजून घ्या

Moye Moye Trend : सोशल मीडियासोबत जगभरात ट्रेंडिंगमध्ये असलेल्या मोये मोये गाण्यावर तुम्ही रील बनवलंय?  पण कुठून आला हा ट्रेंड आणि या मोये मोये शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? 

 

Dec 1, 2023, 05:31 PM IST

Viral Video : आश्चर्यकारक! फ्लाइटमध्ये अचानक छतातून पडायला लागला पाऊस, प्रवासी झाले सैरभैर

Air India Flight Video : एअर इंडियाच्या फ्लाइटचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये फ्लाइटमध्ये छतातून अचानक पाणी पडायला लागलं. 

Dec 1, 2023, 12:14 PM IST

भारतातील सर्वात महागडी भाजी कोणती माहिती आहे का? कितीही प्रयत्न केले तरी देता येणार नाही उत्तर

आपल्यातील प्रत्येकजण रोज भाज्या खातं. त्यामुळेच भाज्यांचे भाव वाढले की सर्वसामान्य चिंतित होता. पण तुम्हाला भारतातील सर्वात महागडी भाजी कोणती आहे हे माहिती आहे का? 

 

Nov 30, 2023, 03:16 PM IST

अंतराळात गेल्यानंतर माणसाची उंची 2 इंचाने वाढते, कारण...

अंतराळात गेल्यानंतर माणसाची उंची 2 इंचाने वाढते, कारण...

Nov 30, 2023, 03:09 PM IST

VIDEO : कुंकू लावलं, मंगळसूत्र घातलं अन् मग धावत्या ट्रेनमध्ये शुभमंगल सावधान! प्रेमी युगुलावर का आली अशी वेळ?

VIRAL VIDEO : सोशल मीडियावर प्रेमी युगुलाचा एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. धावत्या ट्रेनमध्ये त्या तरुणाने तरुणीच्या भांगामध्ये कुंकू लावलं, मग गळ्यात मंगळसूत्र...नेमकं असं काय घडलं की, त्या दोघांना ट्रेनमध्ये लग्न करण्याची वेळ का आली?

Nov 28, 2023, 01:11 PM IST

Virla Video : स्वामी कसे बसतात? 6 महिन्याच्या चिमुकलीचा व्हिडीओ पाहून व्हाल फिदा!

Virla Video : जगभरात श्री स्वामी समर्थ यांचे लाखो भक्त आहे. स्वामींचा एक छोट्यासा भक्ताच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. स्वामी कसे बसतात हे विचारल्यावर त्याचं कृत्य मनं जिंकतंय. 

 

Nov 28, 2023, 12:14 PM IST

क्लर्कच्या एका चुकीमुळं तो झाला करोडपती; 60 वर्षांच्या वृद्धाचे नशीब फळफळले

Trending News In Marathi: क्लर्कने केलेल्या एका चुकीमुळं एक व्यक्ती मालामाल झाला आहे. त्याने चक्क करोडो रुपयांची रक्कम जिंकली आहे. नेमकं काय झालं जाणून घेऊया. 

Nov 28, 2023, 11:45 AM IST

'आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो', बहिणीने भावाशी बांधली लग्नगाठ

Brother Sister Marriage : बहीण भावाचं नातं हे पवित्र नात्यापैकी एक आहे. लग्नाचा विषय असल्यास बहीण भावाचं लग्न या समाजात मान्य नाही. पण या नात्याला तडा देणारी एक घटना समोर आली आहे. एका बहिणीने भावाशी लग्न केलं आहे. 

Nov 27, 2023, 11:32 AM IST

भीक मागून श्रीमंत झाली तरुणी; फ्लाईटने करते प्रवास, घर-कार घेऊन राहते मलेशियात

Pakistani Girl Video: गरीब आणि निराधार समजून आपण अनेकांना भीक देतो. पण अनेकदा समोरची व्यक्ती आपल्याला फसवत असते. लोकांच्या या संवेदनशीलतेचा फायदा घेत एक तरुणी मलेशियामध्ये राहते. ऐशोआरामाचे आयुष्य जगते, हे सांगणारा एक व्हिडीओ समोर आलाय.

Nov 27, 2023, 10:50 AM IST