trending news

VIDEO: ब्रिटिशकालीन भारतीय पासपोर्ट व्हायरल; मजकूर वाचून नेटकऱ्यांमध्ये कुतूहल

Viral Old British India Passport Video: जुन्या गोष्टी या अनेकदा व्हायरल होताना दिसतात. सध्या ब्रिटिशकालीन भारतीय पासपोर्टनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे पासपोर्ट साधारणत: 1928-1938 दरम्यानचे आहे. सध्या हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

Dec 10, 2023, 05:05 PM IST

Year Ender 2023 : 'या' मुलीचा VIDEO 2023 मध्ये सर्वाधिक पाहिला गेला, नेमकं आहेत तरी काय यात?

Year Ender 2023 : या तरुणीकडे पाहून तुम्हालाही वाटेल की, असं काय होतं हिच्या व्हिडीओमध्ये की 2023 मध्ये सर्वाधिक व्ह्यूज हिच्या व्हिडीओला मिळाला आहे. तुम्ही पाहा का हा व्हिडीओ? 

Dec 10, 2023, 03:35 PM IST

Video : 'मी प्रेग्नेंट नाही...' न्यूज अँकरने Live Tv वर ट्रोलर्सची केली बोलती बंद

Trending News : कॅनेडियन न्यूज अँकर लेस्ली हॉर्टनने लाइव्ह टीव्हीवर तिला ईमेल पाठवून ट्रोल केलं आहे. त्यानंतर तिने जे ही उत्तर दिलं त्याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Dec 9, 2023, 09:10 PM IST

Year Ender 2023 : बिकिनी गर्ल, रोमान्सपासून भांडणापर्यंत! दिल्ली मेट्रोचे हे व्हिडीओ 2023 मध्ये होते Trending

Top 10 Viral Videos of Delhi Metro in 2023 : या वर्षाची 2023 ची सुरुवात ही दिल्ली मेट्रोमधील बिकीनी गर्लच्या व्हिडीओने झाली. त्यानंतर दिल्ली मेट्रोमधील रोमान्सपासून भांडणापर्यंत अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. 

Dec 9, 2023, 08:22 PM IST

Viral News : 2 इंचची किंमत 1 कोटी 45 लाख! या व्यक्तीने केली जगातील सर्वात वेदनादायक सर्जरी

Viral News :  सोशल मीडियावर एफरसन कोश नावाच्या व्यक्तीने वेदनादायक ऑपरेशनचा अनुभव नेटकऱ्यांनी शेअर केला आहे. 2 इंचासाठी त्याने 1 कोटी 45 लाख रुपये घालवले आहेत. पण आता त्याला खूप पश्चाताप होतोय. 

 

Dec 8, 2023, 08:05 PM IST