trending news

'खरंच तिचं काय चुकलं?'मध्ये रोशन विचारे प्रमुख भूमिकेत

Marathi Serial : श्रेयसच्या येण्यानी 'खरंच तिचं काय चुकलं?' या मालिकेत प्रेमाचे रंग भरले जाणार हे निश्चित. मालिकेत प्रसंगागणिक सातत्याने गडद होत जाणाऱ्या छटांमध्ये अग्निहोत्रीच्या भूमिकेत रोशन श्रेयस काय रंग भरतो, हे बघणं आता रंजक ठरेल. अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या सोनी मराठीवरील 'खरंच तिचं काय चुकलं?' या मालिकेत रोज एका रहस्याचा डाव मांडला जातोय. 

Oct 13, 2023, 07:06 PM IST

विद्यार्थिनीला घेऊन 50 वर्षांचा शिक्षक फरार, मुलीने घरातून नेले पैसे, दागिने आणि आई-वडिलांचं आधारकार्ड

शिकवणी घेता-घेता एका शिक्षकाने आपल्या विद्यार्थिनीलाच पळवून नेलं. धक्कादायक म्हणजे या विद्यार्थिनीने घरातून पळून जाताना 30 हजार रुपये रोख, दागिने आणि कुटुंबियांचं आधारकार्डही सोबत नेलं. याप्रकरणी मुलीच्या कुटुंबिंयांनी तक्रार दाखल केली असून पोलीस तपास करत आहेत. 

Oct 12, 2023, 06:38 PM IST

जगातील सर्वात महागडा पेन, या किंमतीत मुंबईत बांधू शकता अलिशान बंगला

Most Expensive Pen In World Marathi: एका पेनच्या किंमतीत तुम्ही मुंबईत बंगला बांधू शकता, हे वाचून तुम्हीही आश्चर्यचकित झालात ना? जगातील सर्वात महागड्या पेनांच्या किंमती जाणून घ्या. 

Oct 12, 2023, 03:48 PM IST

शाकाहारी व्यक्तीने ऑनलाईन मागवलं चिली पनीर, पण जे आलं ते खाताच थेट रुग्णालयात... पोलीसात तक्रार दाखल

Online Food Order: घरबसल्या ऑनलाईन जेवण मागवण्याचा कल वाढत चालला आहे. ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱे अनेक अॅप सध्या सोशल  मीडियावर उपलब्ध आहेत. आपल्याला हव्या त्या हॉटेलमधून हवी ती डिश आपण घरबसल्या मागवू शकतो. पण एका कुटुंबाला याचा धक्कादायक अनुभव आलाय.

Oct 11, 2023, 09:17 PM IST
Firecrackers burst in Mantralaya area Latest political news PT3M4S

Viral Video : Spiderman सारख्या धावत्या मेट्रोवर पळू लागला, व्हिडीओ पाहून फुटेल घाम

Metro Viral Video : सोशल मीडिया मेट्रोचा एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतो आहे. धावत्या मेट्रोवर तो तरुण चढतो आणि पळायला लागतो...हा धक्कादायक व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना घाम फुटला आहे. 

Oct 11, 2023, 05:56 PM IST