trending news

पाहता-पाहता 95 शाळकरी मुली झाल्या लुळ्या; एकाचवेळी इतक्या जणींना पक्षाघात आल्याचे पाहून डॉक्टरही चक्रावले

Trending News: सोशल मीडियावर केन्याच्या विद्यार्थिनींचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मुली चालताना अडखळत असल्याचा समोर आले आहे. 

Oct 6, 2023, 12:50 PM IST

'वडिलांना दोन लाखांना विकतोय'; दाराबाहेर लावलेल्या 'या' नोटीसमुळे शेजारी हैराण

Viral son notice to sell father news: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे एका व्हायरल पोस्टची. ही पोस्ट वाचून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. आपल्या वडिलांसाठी मुलानं जे लिहिलंय ते वाचून तुमचे डोळे मोठे होतीलच पण आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. 

Oct 5, 2023, 09:41 PM IST

हमारे जमाने मे! भिडे मास्तरांच्या काळातील सायकलचं बील, 88 वर्षांपूर्वी पाहा किती होती किंमत

88 Years Ago Bycycle Bill Viral : सोशल मीडियावर तब्बल 88 वर्षांपूर्वीचं सायकलचं बील व्हायरल होत आहे, यावर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.त्या काळात किती रुपयांना सायकल मिळत होती हे पाहून आता अवाक व्हायला होईल.

Oct 5, 2023, 09:28 PM IST

'या' देशात मिळतात सगळ्यात महाग अंडी, किंमत ऐकून थक्क व्हाल!

'या' देशात मिळतात सगळ्यात महाग अंडी, किंमत ऐकून थक्क व्हाल!

Oct 5, 2023, 08:15 PM IST

आईस्क्रिम खाणारा 'हा' चिमुकला आहे 21 लाख कोटींचा मालक, ओळखलंत का?

ट्विटरचे सीईओ आणि अब्जाधीश एलॉन मस्क हे त्यांच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. त्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे हे जाणून घेण्याची सगळ्यांची इच्छा असते. त्यात आता एलॉन मस्क यांनी सोशल मीडियावर त्यांच्या लहाणपणीचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

Oct 5, 2023, 06:33 PM IST

'मला वाटलं होतं मी VIP...' नीना गुप्तांना आला वाईट अनुभव, चाहत्यांनी इतक्या प्रेमानं काढली समजूत

Entertainment News : काही चेहरे इतके प्रसिद्ध होतात, वाटेतून जातायेता जरी ती व्यक्ती समोर आली तरीही तिला ओळखणं सहज शक्य होतं. असाच एक चेहरा अभिनेत्री नीना गुप्ता यांचा. 

 

Oct 5, 2023, 10:00 AM IST

ग्राहकाने मागवलं ऑनलाईन चिकन, आलं भलतंच... सोबत डिलिव्हरी बॉयचं पत्र

ऑनलाईन फूड मागवताना काही वेळा डिलिव्हरी बॉय त्यातलं काही पदार्थ खात असल्याच्या अनेक बातम्या किंवा फोटो आपण पाहिले असतील. पण एका ग्राहकाला विचित्र अनुभव आला. या ग्राहकाने ऑनलाईन चिकन मागवलं होतं. पण त्याने जेव्हा पार्सल उघडून पाहिलं तेव्हा त्याला धक्काच बसला.

Oct 4, 2023, 10:10 PM IST

बापरे! महिलेने Eye Drop समजून डोळ्यात टाकला 'ग्लू', अशी झाली अवस्था... फोटो केला शेअर

अति घाई संकटात नेई असं म्हणतात, असाच काहीसा प्रकार एका महिलेसोबत घडला आहे, डोळे दुखी लागल्याने या महिलेने घाईघाईत डोळ्यात आयड्रॉपच्या जागी ग्लू टाकला. त्यानंतर महिलेच्या डोळ्यात अवस्था वाईट झाली, आपला फोटो तीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

Oct 4, 2023, 09:46 PM IST