trending news

Viral News : ती जज-तो गुन्हेगार..! दोन Ex Classmate ची जेव्हा भेट होते...Video इंटरनेटवर घालतोय धुमाकूळ

Judge Criminal Courtroom Video : कोर्टरुममधील एक व्हिडीओ जगभरात धुमाकूळ घालतोय. न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसलेली महिला आणि गुन्हेगाराच्या जागी उभा असलेला तो शाळेतील मित्र अन् मग...

Oct 7, 2023, 08:35 PM IST

PHOTOS : Israel आणि Hamas मध्ये भीषण युद्ध! चौफेर विध्वंस, शोक अन् आक्रोश; मन सुन्न करणारी दृष्यं

Israel Hamas War : इस्रायल आणि हमास युद्धाने अंगावर काटा आणला आहे. यात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय, तर शेकडो इमारती उद्ध्वस्त झाल्यात.

Oct 7, 2023, 06:21 PM IST

Anand mahindra यांच्या 55 नंबर जर्सीचं रहस्य काय? पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणतात 'माझी जुनी सवय...'

Anand mahindra On lucky number : आनंद महिंद्रा यांनी 55 नंबरची जर्सी शेअर केली. मात्र, त्यांनी 55 नंबरच का निवडला? यावर आता त्यांनी खुलासा केला आहे.

Oct 6, 2023, 08:54 PM IST

हॉटेल, बाथरुममध्ये कॅमेरा तर नाही ना? असं करा चेक

 हॉटेल किंवा सुट्टीसाठी भाड्याने घेतलेली जागा असो, तुम्हाला लपलेल्या कॅमेऱ्यांबद्दल आश्चर्य वाटेल. लोकांना सार्वजनिक शौचालय, हॉटेल रूम, ड्रेसिंग रूम आणि बरेच काही मध्ये लपलेला कॅमेरे सापडले आहेत. लपलेले कॅमेरे कसे शोधायचे, त्यांचे सामान्य लपण्याचे ठिकाण, ते कसे दिसतात, ते कसे शोधायचे आणि तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यात मदत करण्यासाठी या पद्धतीने चेक करा. 

Oct 6, 2023, 06:12 PM IST

सर्वात मूर्ख व्यक्तीचा पुरस्कार मलाच मिळायला हवा, महिला असं का म्हणाली? पाहा Video

Trending News: एका महिलेने अनावधानाने डोळ्यात असं काही टाकलं की पुढे जे घडलं ते धक्कादायक

Oct 6, 2023, 05:46 PM IST

प्रेमी युगुलाला बेदम मारहाण, केस कापले, कपडे काढून गावाबाहेर काढलं; ग्रामस्थांचं अमानवी कृत्य

Viral News : दोघांचे एकमेकांवर अपार प्रेम होतं. लपूनछपून त्यांना भेटणं आवडतं नव्हतं. त्यामुळे त्यांनी मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी त्यांच्यासोबत अमानवी कृत्य केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. 

 

Oct 6, 2023, 01:55 PM IST