trending news

... अन् बड्या कंपनीचा CEO कपडे काढून मीटिंगला बसला; Photo Viral

Office Meetings : ऑफिस मिटिंग म्हटलं, की त्या मिटिंगमध्ये मतमतांतरं आली, एकमेकांबाबतच्या चर्चा झाल्या आणि काही नव्या संकल्पनांवर चर्चाही झाली. पण, इथं भलतंच घडलं...

Oct 17, 2023, 02:47 PM IST

ना हुंड्यासाठी छळ, ना मारझोड! तरी पत्नीने पतीविरोधात मागितला घटस्फोट... कारण ऐकून वकीलही हैराण

पती-पत्नी विभक्त होण्यामागे अनेक कारणं असतात. कधी हुंड्यासाठी छळ, तर कधी मारझोड, कधी किरकोळ भांडणही पती-पत्नीच्या घटस्फोटाच कारण ठरतं. पण मुंबईत एका महिलेने आपल्या पतीविरोधात कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला. घटस्फोटाचं कारण ऐकून कोर्टातले वकीलही हैराण झाले. 

Oct 17, 2023, 01:59 PM IST

किम जोंग उनची जनरलला नरकापेक्षाही भयानक शिक्षा; मांस ओरबाडणाऱ्या पिरान्हा माशांच्या टँकमध्ये फेकलं अन्...

उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन हा किती निष्ठूर आहे याचा प्रत्यय देणारी एक घटना समोर आली आहे. देशात सत्तापालट करण्याची योजना आखली जात असल्याची बातमी मिळताच किम जोंग उनने आपल्या जनरलला ठार केलं आहे. मात्र त्याने ज्याप्रकारे त्याची हत्या केली आहे, ते ऐकून तुमचाही थरकाप उडेल. 

 

Oct 17, 2023, 01:56 PM IST

'...मग लग्नच कशाला करता?', घसस्फोटाची बालिश कारणं ऐकून वकिलही संतापली, पाहा Video

Relationship News : घटस्फोटाचं पाऊल उचलणाऱ्या जोडप्यांची कारणं ऐकून वकील हैराण... कसंकाय जमतं यांना? अशीच प्रतिक्रिया देण्यास आता ही मंडळीही भाग पडली. 

 

Oct 17, 2023, 01:36 PM IST

हमासनं जारी केला ओलीस ठेवलेल्या तरुणीचा हादरवणारा Video ; परिस्थितीची भीषणता अंगावर काटा आणणारी

Israel Hamas War : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध आता आणखी चिघळलं असून, यामध्ये अमेरिकेनंही हस्तक्षेप केल्याचं स्पष्ट होत आहे. त्यातच हमासकडून एक व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. 

 

Oct 17, 2023, 10:56 AM IST

मुलगी वयात येताच वडील करतात लेकीशी लग्न! कुठे आहे ही विचित्र प्रथा?

Father Marry Daughter : जगभरात अनेक विचित्र प्रथा आणि परंपरा आजही पाळल्या जात आहे. त्यातील एक प्रथा आहे. त्या समुदायात आजही मुलगी तरुण झाली की वडील तिच्याशी लग्न करतो. काय आहे की प्रथा आणि कुठे आहे याबद्दल जाणून घेऊयात. 

Oct 16, 2023, 09:32 PM IST

DDLJ मध्ये राजनं जादूनं शोधली सिमरनची ब्रा? चाहत्यानं स्लो मोशनमध्ये ओळखली चूक

DDLJ Shah Rukh Khan and Kajol's Bra Scene : 'दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे' या चित्रपटातील राज आणि सिमरनमध्ये दाखवण्यात आलेल्या त्या ब्रा च्या सीनमधील नेटकऱ्यानं शोधून काढली चूक. 

Oct 16, 2023, 05:53 PM IST

स्टारबक्सने नोकरीवरुन काढलं; कर्मचाऱ्याने बदला घेण्यासाठी सिक्रेट रेसिपीच केली लीक

Starbucks Secret Drink Recipes Leaks: स्टारबक्सच्या महिला कर्मचाऱ्याला नोकरीवरुन काढून टाकले. याचा बदला घेण्यासाठी तिने थेट सिक्रेट रेसिपीच लीक केल्या. 

Oct 16, 2023, 01:02 PM IST

4 महिन्यातच डिलीव्हरी, जन्मावेळी 328 ग्रॅम वजन; आईच्या तळहातावर मावायची चिमुरडी,पुढे जे झालं...

Smallest Baby: रॉबिनचा जन्म होताना ती खूप लहान असेल, असे आम्हाला माहिती होते, पण ती इतकी लहान असेल हे कळाल्यावर आश्चर्याचा धक्का बसल्याचे तिचे आई वडिल सांगतात.

Oct 16, 2023, 10:46 AM IST