Video: बायकोसमोरच भर मंडपात मेव्हणीकडे मागितली KISS, वऱ्हाडी मंडळी झाली आवाक्
Jija Saali Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये वधू आणि वर लग्नाच्या मंडपात बसलेले असून नवरदेवाकडे नाव घेण्याचा आग्रह केला जातो. नवरदेव अशा पद्धतीने नाव घेतो की, उपस्थित मंडळी आश्चर्यचकीत होऊन जाते.
Nov 21, 2022, 01:53 PM ISTVideo : साडी नेसून जेव्हा सासू माँ जिममध्ये आली आणि...
Viral Video : रस्त्यावरुन जाताना अनेक जण महिला ड्रायव्हरला शिव्या देतात. कारण महिला कार चालक नियमाचं पालन न करता गाडी चालवतात असा, समज आहे. सोशल मीडियावर अशाच एका महिलेचा कार पार्क करतानाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
Nov 21, 2022, 12:01 PM ISTनिसर्गाचा हा लाईव्ह स्टंट; हवेत उडाली कार... पाहा थराराक video
प्रत्येकाला आपल्या परिवाराला सुखरूप घरी पोहचवायचे असते त्यामुळे सगळेच सावधनगिरीनं गाड्या चालवताना दिसतात परंतु असे अनेक अतिहूशार लोकं असतात जे ना आपल्या जीवाची पर्वी करतात ना दुसऱ्याची. बेभान वेगानं ते गाडी चालवताना दिसतात. त्यामुळे रस्ता हा आता सगळ्यांना असुरक्षित वाटतो आहे तरीही (How to take precurations while driving car) आपण आपली काळजी घेतली पाहिजे.
Nov 20, 2022, 09:44 PM ISTमंदिरात देवाच्या भक्तीत लीन झाला 'हा' हत्ती, विश्वास होत नसेल तर पाहा Video Viral
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. (Viral Video)
Nov 19, 2022, 04:33 PM ISTVIDEO: शिवारात 12 फुटी अजगर पोहचलाच कसा?, पाहा कशी केली सुटका
video: चंद्रपूर जिल्ह्यातील मूल (Mool Taluka) तालुक्यातल्या चांदापुर गावातील बंडू कडूकार यांच्या शेतात धान कापणी दरम्यान मजुरांना भला मोठा अजगर (Python) दिसला.
Nov 19, 2022, 01:46 PM ISTTrending: एज इस जस्ट नंबर! वृद्ध सरदारांचा भांगडा डान्स व्हायरल; पाहा Video
TrendingVideo: दोन्ही दोस्तांनी 'यार बोलदा' या गाण्यावर डान्स केला. दोन वृद्ध शीख त्यांच्या किलर डान्स स्टेप्ससह डान्स (bhangra dance) फ्लोअरला आग लावताना दिसत आहेत.
Nov 19, 2022, 01:03 AM ISTHorse Running: घोडा रेल्वे रूळावर धावत होता, तेवढ्यात समोरून आली दुसरी ट्रेन अन्... पाहा थरारक Video
Horse on railway Line: झालं असं की... घोडा रेल्वे पटरीवरून (Social Media Viral Video) धावत असतो. त्यावेळी अचानक समोर दुसरी रेल्वे येते.
Nov 18, 2022, 03:35 PM ISTVideo : झोपलेल्या पत्नीला भुतानं पछाडलं? तिला हवेत तरंगताना पाहून पतीनं काढला पळ
झोपलेल्या पत्नीला भुतानं पछाडलं? कोणा चित्रपटातील दृश्य नाही प्रत्यक्षात घडलेल्या घटनेनं सगळेच हैराण. Video तुफान Viral
Nov 18, 2022, 02:00 PM ISTPaniPuri Video : गप्पागप्प पाणीपुरी खाताना 'हा' प्राणी पाहून तुम्ही व्हाल अवाक्
Panipuri : पाणीपुरी, गोलगप्पा आणि पुचका...देशात अनेक नावाने प्रसिद्ध हा पदार्थांचा मोठा चाहता वर्ग आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत अनेक जण पाणीपुरीचे फॅन आहेत. या पाणीपुरीने प्राण्यांनाही वेड (PaniPuri video) लावलं आहे.
Nov 18, 2022, 12:09 PM ISTShocking Video: रेल्वे ट्रॅक क्रॉस करतना निघालं बूट, तितक्यात ट्रेन आली आणि...
Train Accident Viral Video: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही घटना इतक्या विदारक असतात की, पाहतानाच अंगावर काटा येतो. रेल्वे अपघाताचे व्हिडीओ (Railway Accident Video) पाहताना डोळे मिटून घेण्याची वेळ येते.
Nov 16, 2022, 06:37 PM ISTVideo: ती परत आली! मध्यरात्री Manjulika गाऊ लागली आणि शेजाऱ्यांच्या छातीत धडधडलं...
सोशल मीडियावर अनेक व्हिडीओज (Videos) हे व्हायरल होत असतात. त्यापैंकी काही तूफान व्हायरल होतात तर काही वर्षभर तरी ट्रेडिंगमध्ये राहतात.
Nov 16, 2022, 06:20 PM ISTJija Sali Video: नववधूसमोर मेव्हणीने दाजीबाला जेव्हा दिली Flying kiss, वऱ्हाडींना बसला शॉक
Viral Video : सोशल मीडियावर कधी कुठला व्हिडीओ व्हायरल होईल सांगता येतं नाही. नवरी मंडपात असतानाच मेव्हणीने असं काही कृत्य केलं की नवरदेवा पाहून वऱ्हाडी अवाक् झाले.
Nov 16, 2022, 05:08 PM ISTVideo : नवरा - बायकोमधील Romance सोशल मीडियावर Viral
Couple Video : नवरा बायकोमधील (Husband Wife Video) नातं हे चार भिंतीतीत असं पाहिजे...एका नवरा बायकोने रोमान्स करताना भान हरपले आणि ते कॅमेऱ्यात कैद झाले.
Nov 16, 2022, 01:56 PM ISTVideo : लिफ्टमध्ये अचानक प्रेत चालायला लागलं अन् पुढे जे घडलं...
Social Media Trending : लिफ्ट थांबते तेव्हा नर्स (Nurse) बेडवर एका प्रेताला घेऊन येतं आणि ती तिथून निघून जाते. लिफ्टचा दरवाजा बंद होतो अन् मग..
Nov 16, 2022, 12:04 PM ISTViral Video : पाकिस्तानी चाँद नवाबनंतर आता 'हा' रिपोर्टर झाला व्हायरल, पहा त्यासोबत घडलं काय?
माध्यमांसाठी रिपोर्टींग करताना पत्रकारांचे अनेक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतात. आपण पाकिस्तानी रिपोर्टर चाँद नवाब याचा व्हिडीओ पहिला असेल. तुम्ही गाढवावर बसून रिपोर्टींग करणाऱ्या पत्रकाराचाही व्हिडीओ पहिला असेल. आता या लिस्टमध्ये आणखी एक नाव सामील झालं आहे. या कॅमेऱ्यासमोरील व्यक्तीचा थेट हत्तीने पप्पी घेतल्याचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.
Nov 15, 2022, 05:07 PM IST