trending video

Video : चिखलात फुलणारं हे फुलं वेचताना कमळवेड्या माणसाची भन्नाट कल्पना

Viral Video : आज गुरूवार मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरूवार...आज घरोघरी देवीची आराधना केली जाते. सोशल मीडियावर चिखलातून कमळ वेचतानाचा सुंदर व्हिडिओ पाहून तुमची सकाळी नक्कीच शुभ होईल.

Dec 1, 2022, 08:51 AM IST

Video : गर्भवती महिला मॉलमध्ये सुटकेस ठेवून गेली आणि...पुढे काय झालं पाहून बसेल धक्का

Viral Video : सोशल मीडियावर अनेक धक्कादायक, भयानक आणि अगदी डोळ्यांवर विश्वास बसणार नाही असे व्हिडिओ पाहिला मिळतात. याशिवाय सोशल मीडियावर जरा हलकेफुलके, हसविणारे व्हिडिओही असतात. लहान मुलाचे, माहितीपूर्ण आणि प्राण्याचे असे अनेक व्हिडिओ आपलं मनोरंजन करत असतात. पण सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. तो पाहून पायाखालची जमीन सरकते. 

Nov 30, 2022, 03:51 PM IST

Viral VIDEO : अतिभयंकर! अंतराळातून असा दिसतो ज्वालामुखीचं रौद्ररुप पाहा

Viral Video :  निसर्ग खूप सुंदर आहे पण तेव्हा तो त्याचे रौद्ररुप दाखवते तेव्हा तो सगळ्यात मोठा विनाश असतो. पावसाचं रौद्र अवतार एका क्षणात होत्याचं नव्हतं करतं. तर त्सुनामीचं महासंकट आपल्या पोटात सगळं सामावून घेतं. त्यानंतर एक भयान शांतता पसरते. जगातील सर्वात मोठा ज्वालामुखीनेही आपले डोळे उघडले आहेत. ज्वालामुखीच्या उद्रेकाचा अतिभयंकर VIDEO समोर आला आहे. अंतराळातून असा दिसतो ज्वालामुखीचं रौद्ररुप पाहा हा व्हिडिओ...

 

Nov 30, 2022, 11:19 AM IST

इवल्याश्या मुंग्या सापाला सळो की पळो करून सोडतात तेव्हा; पाहा Rare Video

Viral Video: सापाचं नाव घेतात अनेकांना घाम फुटतो. साप हा विषारी प्राणी तो जेव्हा चावतो तेव्हा काही क्षणात त्याचा जीव जातो. त्यामुळे सापाचं नावही घेतलं तरी थरकाप उडतो. सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान गाजतोय. कारण या व्हिडिओमध्ये साप गेला शिकार करायला आणि मग...

Nov 30, 2022, 10:21 AM IST

Viral Video : त्याने चक्क सिंहाला Kiss केली अन्...

Viral Video Today : असं म्हणतात की प्रेमापुढे चांगले चांगले माणसं नरमतात. प्रेमाने जग जिंकता येतं. आपण आपल्या आजूबाजूला असे अनेक लोकांना पाहिलं आहे, जे लग्नापूर्वी शेर असतात पण बायको आपल्यावर नरमला तो ...तसा हा गंमतीचा भाग झाला. पण प्रेम मिळालं की माणूस शांत संयमी आणि प्रेमळ होतो म्हणतात. सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या यूजर्सचं मन जिंकतोय.

Nov 30, 2022, 09:08 AM IST

Video : महिलांवर बिबट्याचा हल्ला, LIVE थरार पाहून अंगावर शहारा

Leopard Attack : उत्तरखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत वाढतं आहेत. अशातच महिलांवर बिबट्याचा हल्ला करतानाचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून हृदयाचे ठोके चुकतात. 

 

Nov 29, 2022, 03:14 PM IST

Video : एका मुलासाठी 5 तरूणींनी तरुणीला झोडपलं, भर जत्रेत झिंज्या उपटल्या, लाथाबुक्यांचा वर्षाव

Viral Video : सोशल मीडियावर एक जबरदस्त व्हिडिओ व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये भर जत्रेत तरुणींचा तुफान राडा पाहिला मिळतोय. या व्हिडिओमध्ये एका मुलीवर 5 तरुणी तुटून पडल्या. झिंज्या उपटल्या, लाथाबुक्यांचा वर्षाव करण्यात आला आणि तोही एका तरुणासाठी...काय नशीबवान आहे पोरगा 

Nov 29, 2022, 01:59 PM IST

Viral Video : धक्कादायक, प्राध्यापकाने विद्यार्थ्याची तुलना केली Terrorists 'कसाब'शी; पुढे जे घडलं ते...

Karnataka News : देशातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. प्राध्यपकाला माणुसकीचा विसर पडल्यानंतर त्याने मुस्लिम विद्यार्थ्याची थेट कसाबशी तुलना केली आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये रोष पसरला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. 

Nov 29, 2022, 12:09 PM IST

Video : दे धपाधप! कॉलेजमध्ये तरुणींची फ्री स्टाइल, कारण ऐकून बसेल धक्का

Sambhaji Nagar Free Style : तरुणी असो या महिला यांच्यामध्ये कशावरुन वाद होईल याचा काही नेम नाही. त्यामधील वाद अनेक वेळा एवढा विकोपाला जातो की त्याचं रुपांतर हाणामारीत होतं. सोशल मीडियावर तरुणी किंवा महिलांची फ्री स्टाइल मारामारीचे अनेक व्हिडिओ पाहिला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. 

Nov 29, 2022, 07:24 AM IST

Viral Video: म्हाताऱ्यांचा इमरान हाश्मी! बाईकवर स्टंट करताना महिलेचं घेतलं चुंबन; पाहा व्हिडीओ

Social Media Viral Video: अनेकजण बाईकवर स्टंट करतानाचे (Riding bike on a road) व्हिडीओ शेअर करत असतात. त्यामुळे त्यांच्या भोवती प्रसिद्धीचं वलय निर्माण होतं. अशातच...

Nov 28, 2022, 08:22 PM IST

'आता वाट पाहणं शक्य नाही...', Kiara Advani लवकरच करणार Sidharth Malhotra सोबत लग्नाच्या तारखेची घोषणा!

Kiara Advani नं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत एक घोषणा केली आहे. यावेळी आता मी प्रतिक्षा करू शकत नाही असं तिनं म्हटलं आहे. यामुळे तिचे चाहते कियारा तिच्या आणि सिद्धार्थच्या लग्नाविषयी बोलणार असेल असं मत व्यक्त करत आहेत. 

Nov 28, 2022, 04:56 PM IST

Video : खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनों! पालकांच्या नजरेआड ट्रेनमध्ये मुला - मुलीचा रोमान्स

Viral Video : सोशल मीडिया हा व्हिडिओचा खजिना आहे. सोशल मीडियावर आपल्याला अनेक कपलचे व्हिडिओ पाहिला मिळतात. काही व्हिडिओ वारंवार व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पाहिला जात आहे. 

Nov 28, 2022, 01:55 PM IST

Video : बायको गेली नवऱ्याला Surprise द्यायला आणि मग...

Viral Video : सोशल मीडिया  (Social Media)  प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर (instagram) एक धक्कादायक व्हिडिओ (Shocking video) समोर आला आहे. या व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. नवऱ्याला Surprise देणं बायकोला महागात पडलं आहे. 

 

Nov 28, 2022, 11:27 AM IST

Viral Video: मानलं राव पोरीला... तरूणावर लाथा बुक्क्यांनी बरसली; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद!

Social Media Viral Video: व्हायरल व्हिडिओ (Trending Today) एका व्यक्तीशी संबंधित आहे जो एका फूड स्टोरच्या दुकानात दुर्बल व्यक्तीला मारहाण (Man started beating to a person) करताना दिसतोय.

Nov 27, 2022, 09:16 PM IST

Video : भरमैदानात चमत्कारिकरित्या 'विमान गोल' पाहून नेटकरी चक्रावले

Viral Video : सध्या जगभरात फिफा वर्ल्डकप 2022 चा (FIFA World Cup 2022) फिव्हर रंगला आहे. अशात एक मैदानातील एक गोलचा व्हिडिओ सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो आहे. 

Nov 27, 2022, 02:35 PM IST