Petrol-Diesel च्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे दर
Petrol-Diesel Rate Today : पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या.
Oct 16, 2022, 07:53 AM ISTUrfi Javed च्या साडींचा नखरा, Oops Movement ची झालीय अनेकदा शिकार
सर्व फोटोंमध्ये उर्फीला तिची साडी सांभाळता येत नाही असं दिसून येत आहे.
Oct 15, 2022, 09:07 PM ISTEgg For Weight Loss: अंडी खावून वजन कसं कमी करायचं? जाणून घ्या
आपण अंड्याचे सेवन कसे करावे ते जाणून घेऊया.
Oct 15, 2022, 07:29 PM ISTLife Skills: 'अशा' कोणत्या 5 गोष्टी आहेत ज्या महिलांनी पुरुषांकडून शिकल्या पाहिजेत...जाणून घ्या
आज आम्ही तुम्हाला पुरुषांकडून महिलांनी कोणत्या गोष्टी शिकल्या पाहिजेत हे सांगणार आहोत..
Oct 15, 2022, 07:00 PM ISTGirlfriend ला Impress करताना 'या' चुका टाळा... नाहीतर होईल पश्चाताप
आज आम्ही तुम्हाला इथे कोणत्या गोष्टी नात्यात असताना टाळल्या पाहिजेत याविषयी सांगणार आहोत..
Oct 15, 2022, 06:49 PM ISTSkin Care: चेहऱ्यावर स्टीम घेतल्याने काय होतात फायदे, जाणून घ्या वैज्ञानिक कारण
हे उघड आहे की यामागे त्वचेशी संबंधित काही वेगळी कारणे असतील जी आतापर्यंत तुमच्यासमोर उघड झाली नाहीत.
Oct 15, 2022, 06:27 PM ISTबुर्ज खलीफाचा 'हा' Viral Video पाहिलात का? पाहून तुम्ही म्हणाल अद्भूत
त्यात त्या इमारतीचे अप्रतीम दृश्य कॅपचर केला आहे.
Oct 15, 2022, 02:00 PM ISTATM मशिनमधून पैशांऐवजी आली गरमागरम इडली.. व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण
असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे आतापर्यंत अनेक लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे आणि शेअरसुद्धा केला आहे.
Oct 14, 2022, 06:44 PM IST
बाब्बो ! महिलेच्या डोळ्यातून काढले 25 कॉन्टॅक्ट लेन्स..video पाहून येईल अंगावर काटा
डॉक्टरांनी महिलेच्या डोळ्यांतून एक, दोन नव्हे तर 23 कॉन्टॅक्ट लेन्स काढल्या. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Oct 14, 2022, 05:21 PM ISTचक्क म्हशीने केला nora fatehiसारखा डान्स..व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण
नाचायला कोणाला आवडत नाही पण बरेच जण असे आहेत ज्यांना सर्वांसमोर नाचायला आवडत नाही . तुम्हाला बाथरूम सिंगर्स (bathroom singers) माहित आहेत का एकटेच बाथरूम मध्ये गाणं गटात तसेच काही लोनली डान्सर्स (lonely dancers) पण असतात काही लोकांना उगीचच नाचायला आवडत नाही. बाथरूम सिंगरप्रमाणेच बरेच लोक 'एकटे डान्सर' असतात. याचा अर्थ असा आहे की असे बरेच लोक आहेत की त्यांना नाचायला आवडते पण ते इतरांसमोर लाजतात.
Oct 14, 2022, 03:42 PM ISTHandwriting कि प्रिंटर..video पाहा आणि पाहतच राहा
सुंदर हस्ताक्षर हाच खरा दागिना असतो असं म्हटलं जात. लहानपणी आपण शाळेत असताना नेहमी शुद्धलेखन लिहायला लावेल जायचं. आपलं हस्ताक्षर सुंदर व्हावं हा यामागचा उद्देश असायचा. सुंदर हस्ताक्षरामुळे शाळेत आपलं कौतुकही व्हायचं शिवाय परीक्षेत चांगले गुणही मिळतात.
Oct 14, 2022, 02:56 PM ISTGold Sell Record: सोन्याचा भाव वाढूनही खरेदी जोरात, जाणून घ्या आजचे दर
Gold-Silver Price मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी सोन्याच्या दरात वाढ होऊनही करवा चौथला संपूर्ण देशभरात 3000 कोटींहून अधिक किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची विक्री झाली आहे. मागील वर्षी करवा चौथच्या दिवशी देशभरात 2,200 कोटी रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची विक्री झाली होती.
Oct 14, 2022, 10:48 AM ISTPetrol Price Today: अर्थमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर Petrol-Diesel किती रुपयांनी स्वस्त झाले? जाणून घ्या लेटेस्ट रेट
Petrol-Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या किमती आणि अर्थमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर देशांतर्गत बाजारात तेलाच्या किमती कमी होतील, अशी अपेक्षा होती. गेल्या साडेचार महिन्यांपासून देशांतर्गत बाजारात तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
Oct 14, 2022, 07:33 AM IST19 वर्षाचा हा मुलगा ४-५ वर्षांच्या लहान मुलासारखा का दिसतो...
वयाच्या पाचव्या वर्षानंतर अब्दूची उंचीत वाढ होणे थांबले होते, असे सांगितले जात आहे.
Oct 13, 2022, 09:10 PM ISTउर्फी जावेद पुन्हा त्याचाच प्रेमात? इन्स्टाग्रामवर उघड केलं प्रेम
तुम्हाला सांगतो की उर्फी पुन्हा पारस कालनावतच्या प्रेमात पडली आहे.
Oct 13, 2022, 06:39 PM IST